शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नासा करणार सर्वात शक्तिशाली रॉकेटचे २०१८ मध्ये प्रक्षेपण

By admin | Updated: February 4, 2016 03:05 IST

अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ २०१८ मध्ये आतापर्यंतच्या सर्वांत शक्तिशाली रॉकेटचे (अग्निबाण) प्रक्षेपण करणार आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ २०१८ मध्ये आतापर्यंतच्या सर्वांत शक्तिशाली रॉकेटचे (अग्निबाण) प्रक्षेपण करणार आहे. हे रॉकेट मानवरहित अंतराळ यानासह १३ छोट्या उपग्रहांना (क्युब सॅटस्)सोबत नेणार असून, त्यामुळे अंतराळातील सजीवसृष्टीचा शोध घेण्यासाठीच्या भावी मोहिमांचा मार्ग प्रशस्त होईल. स्पेस लाँच सिस्टम (एसएलएस) हे नासाने तयार केलेले आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली रॉकेट असून, ते १३ छोट्या उपग्रहांसह २०१८ मध्ये पहिले उड्डाण घेईल. त्याचबरोबर ते एक मानवरहित यानही सोबत नेणार आहे. एसएलएसच्या पहिल्या उड्डाणाचे एक्सप्लोरेशन मिशन १ (ईएम १) असे नामकरण करण्यात आले असून, या मोहिमेत अंतराळात दूरपर्यंत जाण्यासाठी छोटे-छोटे प्रयोग करता येणार आहेत. १३ छोट्या उपग्रहांपैकी ‘निअर अर्थ अ‍ॅस्ट्रोईड स्काऊट’ किंवा ‘एनईए स्काऊट’ हा उपग्रह एका धूमकेतूचा अभ्यास करील, त्याची छायाचित्रे घेईल, तसेच अंतराळातील त्याच्या स्थितीची माहिती गोळा करील. बायो सेंटीनल क्यूब सेट पाचकद्रव्याद्वारे खोल अंतराळात दीर्घ काळापर्यंत जिवंत जीवावरील किरणोत्सर्गाचा शोध घेईल, तसेच त्याचे मोजमाप करण्यासह त्याच्या परिणामांचीही तुलना करील. छोटे उपग्रह बूट ठेवण्याच्या बॉक्सएवढ्या आकाराचे असतात. मोठ्या उपग्रहांच्या प्रक्षेपणांवर प्रचंड खर्च होतो. त्या तुलनेत छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणावर फारसा खर्च होत नाही. (वृत्तसंस्था)