शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये झपाट्याने पसरतोय गूढ आजार, भारत सरकार सतर्क; दिल्या महत्वाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 17:16 IST

चीनमधील गूढ आजार जोरदार पसरत आहे याबाबत आरोग्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत.

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुप्त आजार पसरत आहे. लहान मुलांना या आजाराची लागण होत आहे, आता जागतीक आरोग्य संघटनेने याबाबत सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे देशातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. श्वसनाच्या निमोनियाच्या आजाराने मोठ्या प्रमाणात लहान मुले बाधित होत आहेत. भारत सरकारही या आजारावर बारीक लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, भारत चीनमधील मुलांमध्ये निमोनियाच्या नोंदलेल्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. आतापर्यंतच्या मूल्यांकनानुसार भारताला धोका कमी आहे.

चीनमध्ये पसरणाऱ्या गूढ आजाराने वाढवली नेपाळची चिंता; सरकारने जारी केला अलर्ट

आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, “सध्याच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय चीनमधील मुलांमधील H9N2 उद्रेक आणि श्वसन आजाराच्या क्लस्टरवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरण तसेच चीनमधून नोंदवलेल्या श्वसन रोगांच्या क्लस्टर्सचा भारताला कमी धोका आहे. ''सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे, चीनमध्ये श्वसन आजाराच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही. गेल्या काही आठवड्यात घटनांमध्ये वाढ नोंदवली आहे. मुलांमध्ये श्वसन रोगाची सामान्य कारणे ओळखली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरणांविरूद्धच्या तयारीच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या तांत्रिक शाखा, आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये, चीनमध्ये H9N2 चे एक प्रकरण नोंदवले होते, याचा अहवाल WHO ला देण्यात आला होता. आरोग्य मंत्रालयाने उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसन रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या मीडिया अहवालांचीही नोंद घेतली. डब्ल्यूएचओनेही याबाबत निवेदन जारी केले आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की, त्यांनी मुलांमध्ये श्वसन रोग आणि न्यूमोनियाच्या संभाव्य चिंताजनक वाढीबद्दल माहिती देण्यासाठी चीनला अधिकृत विनंती केली आहे. डब्ल्यूएचओने बुधवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे प्रकरण श्वसन संक्रमणाच्या वाढीशी संबंधित आहेत की नाही हे स्पष्ट नाही. शास्त्रज्ञांनी सांगितले की परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे, परंतु ते सहमत नाहीत की चीनमधील श्वसन रोगांच्या प्रकरणांमध्ये अलीकडील वाढ नवीन जागतिक उद्रेकाची सुरूवात दर्शवते. 

टॅग्स :chinaचीनhospitalहॉस्पिटल