शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, लोक घाबरले; आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:25 IST

शुक्रवारी म्यानमारमध्ये मोठा भूकंप झाला. यामध्ये आतापर्यंत एक हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी म्यानमारमध्ये मोठा भूकंप झाला. यामध्ये आतापर्यंत एक हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज शनिवारीही पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये आज दुपारी २.५० वाजता रिश्टर स्केलवर ४.७ तीव्रतेचा भूकंप झाला.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींची संख्या २४०० पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

भारताचे ऑपरेशन ब्रह्मा! 'खाण्याचे पदार्थ, टेंट आणि स्लिपिंग बॅग'; म्यानमारला काय काय पाठवले?

या विनाशकारी भूकंपानंतर म्यानमारमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, शनिवारीही म्यानमारच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये आज दुपारी २.५० वाजता रिश्टर स्केलवर ४.७ तीव्रतेचा भूकंप झाला.

शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचे केंद्र मंडालेजवळ होते. यामुळे बँकॉक, थायलंड आणि म्यानमारमध्ये जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे म्यानमारमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यामुळे येथे अनेक इमारती कोसळल्या.

आजही धक्के जाणवले

म्यानमारमधील बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. भूकंपाची तीव्रता ७.७ इतकी होती आणि त्यानंतर अनेक आफ्टरशॉक आले, त्यापैकी एकाची तीव्रता ६.४ होती. शनिवारीही म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

थायलंडमध्येही भूकंपामुळे नुकसान या भूकंपाचा परिणाम थायलंडमध्येही दिसून आला. बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली ३३ मजली इमारत भूकंपामुळे कोसळली. इमारत कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात धूळ आणि कचरा पसरला. 

टॅग्स :Earthquakeभूकंप