शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

म्यानम्यार भूकंपातील मृतांची संख्या २७०० वर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेचे प्राण वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 06:29 IST

Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपामुळे मरण पावलेल्यांचा आकडा मंगळवारी २७००वर पोहोचला आहे. त्या देशातील अस्थिर राजकीय स्थितीमुळे तिथे भूकंपग्रस्तांसाठी बचावकार्य करण्यात अडथळे येत आहेत.

बँकॉक - म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपामुळे मरण पावलेल्यांचा आकडा मंगळवारी २७००वर पोहोचला आहे. त्या देशातील अस्थिर राजकीय स्थितीमुळे तिथे भूकंपग्रस्तांसाठी बचावकार्य करण्यात अडथळे येत आहेत. तिथे एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ९१ तास अडकून पडलेल्या महिलेचे प्राण वाचविण्यात मदतपथकांना यश आले आहे.

भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह आढळल्याने मृतांच्या संख्येत दररोज भर पडत आहे. म्यानमारचे लष्करशहा जनरल मिन आंग हाईंग यांनी सांगितले की, भूकंपातील मृतांची संख्या २७१९पर्यंत पोहोचली असून, ४५२१ जण जखमी झाले, तर ४४१ लोक अद्याप बेपत्ता आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, म्यानमारमध्ये भूकंपाने १० हजारहून अधिक इमारती कोसळल्या किंवा त्यांचे मोठे नुकसान झाले 

एनडीआरएफने १४  मृतदेह बाहेर काढलेम्यानमारमध्ये बचावकार्य करणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाने इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत १४ मृतदेह बाहेर काढले आहेत. मंडाले शहरातील एका भागात तेरा इमारतींच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम या पथकाकडे सोपविण्यात आले आहे. २८ मार्च रोजी म्यानमारमध्ये भीषण भूकंपामुळे झालेल्या मोठ्या हानीची छायाचित्रे भारताच्या कार्टोसॅट-३ या उपग्रहाने टिपली आहेत. मंडाले, सागाईंग या भागाची ही छायाचित्रे आहेत. त्यात भूकंपामुळे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Myanmarम्यानमारEarthquakeभूकंप