शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतल्या मुलाबरोबर राहायचं असेल तर कोणत्या व्हीसासाठी अर्ज करु?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 15:45 IST

जर तुम्हाला तुमच्या मुलाकडे फक्त थोड्याच काळासाठी जायचं असेल तर तुम्ही नॉनइमिग्रंट व्हीजिटर व्हीसासाठी अर्ज करावा.

प्रश्न - माझा मुलगा अमेरिकन नागरिक असून तो अमेरिकेत राहातो, मला त्याच्याबरोबर राहायचं आहे. मी त्यासाठी कोणत्या व्हीसासाठी अर्ज करू?उत्तर- तुम्ही कोणत्या उद्देशाने प्रवास करणार आहात, त्यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. तुम्हाला थोडाच काळ तेथे राहुन पुन्हा भारतात यायचं आहे का? तुम्हाला त्याच्याबरोबर राहाण्यासाठी कायमचं अमेरिकेला जायचं आहे का? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही नॉनइमिग्रंट की इमिग्रंट व्हिसा निवडावा हे सांगू शकेल.जर तुम्हाला तुमच्या मुलाकडे फक्त थोड्याच काळासाठी जायचं असेल तर तुम्ही नॉनइमिग्रंट व्हीजिटर व्हीसासाठी अर्ज करावा. जेव्हा तुम्ही या व्हीसावर अमेरिकेत प्रवेश कराल तेव्हा अमेरिकेतील इमिग्रेशन अधिकारी तुम्हाला सहा महिन्यांपर्यंत अमेरिकेत राहाण्याच्या परवानगीला मान्यता देतील.जर तुम्हाला तुमच्या मुलाबरोबर दीर्घकाळ राहायचे असेल तर तुमच्या मुलाने फॅमिली बेस्ड पिटिशनसाठी अर्ज करावा. हा अर्ज यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्विसेस (युसिस) येथे करावा. भारतीय अर्जदाराचा अर्ज त्यांच्या अमेरिकेत राहाणाऱ्या जवळच्या नातेवाईकाने किंवा अमेरिकन कर्मचाऱ्याने स्पॉन्सर करावा लागेल. इमिग्रेशन व्हीसासाठी इर्ज करण्यापुर्वी तुमच्याकडे याची पूर्तता केलेली असली पाहिजे. फक्त व्हीजीटर व्हीसावर अमेरिकेत जायचे की तिकडे कायमचे स्थलांतरित व्हायचे हा निर्णय महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा असू शकतो. आम्ही सर्व अर्जदारांना आमच्या संकेतस्थळावर website at ustraveldocs.com/in वर  अमेरिकन व्हीसासाठी लागणारी सर्व माहिती घ्यावी असे सुचवतो.

टॅग्स :Visaव्हिसाUSअमेरिका