शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मुहम्मद अलीची रद्द झालेली शिक्षा पुन्हा माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 03:51 IST

व्हिएतनाम युद्धाच्या वेळी सक्तीच्या लष्करी सेवेस नकार देणारा जगप्रसिद्ध मुष्ठियोद्धा मुहम्मद अली याला झालेली कारावासाची शिक्षा ३६ वर्षांपूर्वीच रद्द झाली असूनही विशेषाधिकार वापरून ती रद्द करण्याचा आपण विचार करत आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने अली यांचे कुटुंबीय बुचकळ्यात पडले आहेत.

वॉशिंग्टन : व्हिएतनाम युद्धाच्या वेळी सक्तीच्या लष्करी सेवेस नकार देणारा जगप्रसिद्ध मुष्ठियोद्धा मुहम्मद अली याला झालेली कारावासाची शिक्षा ३६ वर्षांपूर्वीच रद्द झाली असूनही विशेषाधिकार वापरून ती रद्द करण्याचा आपण विचार करत आहोत, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने अली यांचे कुटुंबीय बुचकळ्यात पडले आहेत.कॅनडातील क्वेबेक येथे जी-७ शिखर परिषदेसाठी रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, मुहम्मद अली व इतर काही जणांची शिक्षा माफ करण्याचा मी गांभीर्याने विचार करत आहे. ज्यांना अतिशय अन्याय्य वागणूक दिली गेली, अशा सुमारे ३ हजार जणांना माफी देण्याचा मी विचार करीत आहे.टष्ट्वील म्हणाले, खरेतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने १९७१मध्ये एकमताने दिलेल्या निकालाने मुहम्मद अली यांची शिक्षा रद्द केली आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांनी माफ करावी अशी कोणतीही शिक्षाच अस्तित्वात नाही. शिक्षा रद्द करण्याची गरजच नाही.व्हिएतनाममधील युद्ध जोरात असताना अमेरिकी नागरिकांना लष्करी सेवेची सक्ती करणारा कायदा केला गेला. मुहम्मद अली यांनी अशी सक्तीची लष्करी सेवा देण्यास नकार दिल्याने एका जिल्हा न्यायालयाने १९६७मध्ये अली यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा व एक हजार डॉलरचा दंड ठोठावला.याखेरीज मुहम्मद अली यांचे जागतिक हेवीवेट अजिंक्यपद व पासपोर्ट रद्द करून त्यांना कोणत्याही व्यावसायिक मुष्ठियुद्ध स्पर्धेत भाग घेण्यासही बंदी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने २८ जून १९७१ रोजी अली यांची शिक्षा रद्द केली. त्याआधी त्यांनी मुष्ठियुद्ध स्पर्धेत भाग घेण्यावरील बंदीही उठविली गेली. पार्किन्सन्सच्या प्रदीर्घ आजाराने सन २०१६मध्ये मुहम्मद अली यांचे निधन झाले.वर्षभरापूर्वी सत्तेवर आल्यापासून ट्रम्प यांनी पाच गुन्हेगारांना माफी देऊन त्यांच्या शिक्षा रद्द केल्या आहेततर एकाची फाशीची शिक्षा कमी करून आजन्म कारावास केलीआहे. (वृत्तसंस्था)स्वत:हून घेतला निर्णयअली यांच्या कुटुंबीयांचे वकील रॉन टष्ट्वील म्हणाले की, माफी संदर्भात ट्रम्प प्रशासनातील कोणीही आमच्याशी कधीही संपर्क साधलेला नाही. बहुधा ट्रम्प यांनी स्वत:च उत्स्फूर्तपणे हा विषय हाती घेतला असावा.

टॅग्स :United StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प