शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये रोज उगवणार चंद्र; चंद्रकोरेचा खेळच संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 06:40 IST

बीजिंग : विजेची बचत करण्यासाठी जगभर वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. चीनने मात्र मानवनिर्मित चंद्रामार्फत विजेचा प्रश्न सोडविण्याचे ठरवले आहे. ...

बीजिंग : विजेची बचत करण्यासाठी जगभर वेगवेगळे प्रयोग सुरू असतात. चीनने मात्र मानवनिर्मित चंद्रामार्फत विजेचा प्रश्न सोडविण्याचे ठरवले आहे. एका शहरात रस्त्यांवरील दिव्यांच्या जागी आकाशात सोडण्यात येणारा चंद्रच उजेड देणार आहे.

‘पीपल्स डेली’ या चीनमधील प्रमुख वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केले आहे. चीनने असे तीन चंद्र तयार करण्याचे ठरविले आहे. ते तिन्ही चंद्र आपल्या नैसर्गिक चंद्रापेक्षा आठपट अधिक उजेड देणारे असतील. चेंगडू या शहरात रस्त्यांवरील दिव्यांनी मिळणारा प्रकाश या चंद्रांद्रारे मिळेल, असे सिचुआन प्रांतातील एरोस्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनचे वू चुनफेंग यांनी ही माहिती दिली. अवकाश संशोधन करणारी ही संस्था आहे. मानवनिर्मिती तीन चंद्रांमुळे चेंगडूमधील १० ते ८० किलोमीटरच्या परिसरात लख्ख प्रकाश पडू शकेल. रस्त्यांवरील दिव्यासाठी लागणारी वीज आणि खर्च यात बचत करणे, हा या प्रयोगामागील हेतू आहे. या चंद्रांमुळे दरवर्षी २४ कोटींची बचत होईल; पण या चंद्रांसाठी किती खर्च येईल, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. येत्या दोन वर्षांत हे चंद्र अवकाशात सोडण्यात येणार आहेत.

काय आहेत हे चंद्र ?हे चंद्र म्हणजे प्रत्यक्षात उपग्रहच असतील. त्या उपग्रहांवर आरशाप्रमाणेच परावर्तित होणाऱ्या वस्तूपासून एक आवरण असेल. त्यामुळे उपग्रहांच्या पृष्ठभागांवरील उजेड वा प्रकाश पृथ्वीपर्यंत येईल.ते उपग्रह वा चंद्र पृथ्वीपासून, म्हणजे प्रत्यक्षात चेंगडू शहरापासून ५00 किलोमीटर अंतरावर स्थिरावतील. त्यामुळे त्यांचा उजेड ठराविक भागांतच पोहोचेल. हा प्रयोग यशस्वी झाला तर ही मोठीच क्रांती ठरू शकेल.

टॅग्स :chinaचीन