शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मिशीगनमध्ये वडिलांनी लाडक्या लेकींसाठी बांधले दुमजली घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 04:49 IST

बापासाठी मुली फारच लाडक्या असतात व बाप त्यांचे लाड पुरवण्यासाठी खूप काही करतात. मिशीगनमध्ये अव्हेरी (५) आणि व्हायलेट (२) या बहिणी त्यांच्या वडिलांनी तयार केलेल्या बंगल्यात त्या मस्त खेळताहेत.

बापासाठी मुली फारच लाडक्या असतात व बाप त्यांचे लाड पुरवण्यासाठी खूप काही करतात. मिशीगनमध्ये अव्हेरी (५) आणि व्हायलेट (२) या बहिणी त्यांच्या वडिलांनी तयार केलेल्या बंगल्यात त्या मस्त खेळताहेत. त्यांचे वडील अ‍ॅडम बॉयद हे अ‍ॅब बिल्डींग कंपनीचे अध्यक्ष असून त्यांनी आपल्या घराच्या परसात लाडक्या लेकींसाठी हे दोन मजली सुंदर प्ले हाऊ स बांधले. माझी बायको आणि मुली यांनी या नव्या घरात मज्जा केली, आनंद लुटला.बायको शिक्षिका असल्यामुळे त्या तिघीही या घरात बराच वेळ असतात, असे बॉयद म्हणाले. अव्हेरी आणि व्हायोलेटला भिंतींना अंजिरी रंग खूप आवडतो. त्यातही अव्हेरीला गडद तर व्हायोलेटला स्वाभाविकच जांभळा रंग पसंत आहे. मी हे घर तयार करीत होतो त्यावेळी मित्र, कुटुंबीयांसह अनेक लोकांना मी वेडेपणा करतोय, असे वाटले. परंतु जे काही तयार झाले त्याबद्दल मी खूपच समाधानी आहे. त्यांच्या आवडत्या घरात त्या दोघींना खेळताना बघून व त्यांच्याशी खेळताना मला आनंद होतो, असे बॉयद म्हणाले.