शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:08 IST

Minuteman III Missile Test: अमेरिकेच्या हवाई दलाने कॅलिफोर्नियातील वांडेनबर्ग हवाई तळावरून मिनटमॅन तीन आयसीबीएम मिसाईलची यशस्वी चाचणी केली.

Minuteman iii Intercontinental Ballistic Missile Test: अमेरिकी हवाई दलाच्या ग्लोबल स्ट्राईक कमांडने कॅलिफोर्नियातून एका निशस्त्र मिनटमॅन ३ बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी केली. ही नियमित चाचणी होती. ही मिसाईल मार्शल द्वीप समुहाजवळील रोनाल्ड रीगन बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स टेस्ट ठिकाणावर  उतरली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र शस्त्रांच्या चाचण्या करण्याबद्दल विधान केल्यानंतर पहिल्यांदाच ही चाचणी करण्यात आली आहे. 

अमेरिकेची मिनटमॅन ३ ही सर्वात जुनी आयसीबीएम मिसाईल आहे. ही १९७० पासून वापरली जात आहे. ही मिसाईल जमिनीवर लॉन्च करता येते आणि १३,००० किलोमीटर इतका लांबपर्यंत मारा करू शकते. या मिसाईमध्ये आण्विक शस्त्र लावले जाऊ शकतात. चाचणी करताना मात्र मिसालईमध्ये अण्वस्त्र लोड केले गेले नव्हते. 

अमेरिकेजवळ अशा ४०० मिसाईल असून, रशिया आणि चीन सारख्या देशापासून संरक्षण करण्यासाठी ठेवल्या गेल्या आहेत. मिनटमॅन ३ हे नाव मिसाईलला यामुळे दिले गेले आहे, कारण ही मिसाईल डागण्यासाठी १ मिनिटातच तयार होते. २०३० पर्यंत या मिसाईलला अत्याधुनिक करण्यासाठी आता अमेरिका काम करत आहे. 

अमेरिकेच अध्यक्ष डोनाल्ड म्हणालेले की, "रशिया, चीन आणि पाकिस्तान हे देश अण्वस्त्र चाचण्या करत आहेत. त्यामुळे अमेरिका मागे राहू शकत नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी लागलीच पेटागॉनला चाचण्या सुरू करण्याचे आदेश दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : US Tests Minuteman 3 Nuclear Missile: A Powerful Deterrent?

Web Summary : The US Air Force tested an unarmed Minuteman 3 ICBM from California. The missile, in use since the 1970s, can travel 13,000 km and carry nuclear weapons. This test occurred after Trump's statement about nuclear testing, amidst ongoing modernization efforts.
टॅग्स :Americaअमेरिकाrussiaरशियाchinaचीन