शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Microsoft Bill Gartes : 67 वर्षीय Bill Gates दुसऱ्यांदा प्रेमात; या ‘मिस्ट्री वुमन’ला करताहेत डेट, फोटो व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 13:38 IST

Microsoft Bill Gartes : व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि यातच बिल गेट्स यांच्या प्रेमाची बातमी समोर आली आहे.

Microsoft Bill Gartes : प्रेमाचा महिना चालू आहे आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिल गेट्स पॉल हर्डसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. 60 वर्षीय पॉल हर्ड ओरॅकलचे चेअरमन मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत. मार्क हार्ड यांचे 2019 मध्ये निधन झाले. इंग्रजी मीडिया डेली मेलच्या रिपोर्टनुसार, बिल गेट्स आणि पॉल हर्ड यांनी एकत्र टेनिस सामन्याचा आनंद लुटला, याचे काही फोटोही सध्या व्हायरल होत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिल गेट्स आणि पॉल हर्ड जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकत्र दिसले होते. ऑस्ट्रेलियन ओपन पाहिल्यानंतर बिल गेट्स आणि पॉल हर्ड दोघेही मेलबर्नहून सिडनीला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना भेटायला गेले होते. डेली मेलने आपल्या रिपोर्टमध्ये लिहिले की, बिल आणि पॉल अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. पॉल हर्डला अनेकदा मिस्ट्री वुमन म्हटले जायचे. दोघांच्या जवळच्या लोकांनाच एकमेकांच्या नात्याबद्दल माहिती होती. पॉल हर्ड माजी टेक एक्झिक्युटिव्ह असून, आता एक समाजसेविका आणि इव्हेंट प्लॅनर आहे.

2021 मध्ये बिल गेट्सचा घटस्फोटऑगस्ट 2021 मध्ये बिल गेट्स आणि त्यांची माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांचा 27 वर्षांनी घटस्फोट झाला. या दोघांच्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी बिल गेट्सच्या नात्याची बातमी आली आहे. बिल गेट्स आणि त्यांची माजी पत्नी मेलिंडा गेट्स यांना 3 मुले आहेत. तर, पॉल हर्डलाही दोन मुली आहेत. मार्क हर्डला टेनिस खेळण्याची आवड होती. 2015 मध्ये पॉल हर्डने कॅलिफोर्नियामध्ये टेनिस सामन्यादरम्यान बिल गेट्सच्या मागे उभे राहून फोटोही काढले होते. टेनिसमुळे दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याचे मानले जात आहे. 

 

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टInternationalआंतरराष्ट्रीय