शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी दुर्घटना! मेक्सिकोत नौदलाचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर कोसळले; 14 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:52 IST

Mexico Navy Helicopter Crashes : नौदलाचं हे हेलिकॉप्टर अत्यंत महत्त्वाचं मान जातं. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 15 जण होते. या अपघातात 14 जणांना जीव गमवावा लागला.

मेक्सिकोतील सिनालोआमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. मेक्सिकन नौदलाचे ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर कोसळले आहे. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. नौदलाचं हे हेलिकॉप्टर अत्यंत महत्त्वाचं मान जातं. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 15 जण होते. या अपघातात 14 जणांना जीव गमवावा लागला. तर जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

नौदलाने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेमागचं नेमकं कारण तपासले जात आहे. सिनालोतील ड्रग्ज माफिया राफेल कारो क्विंटेरो याच्या अटकेमुळेच हा घातपात घडवल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप नौदलाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज माफिया राफेल कारो क्विंटेरोला अटक केल्यानंतर लगेचच ही घटना घडली. 

राफेल कारो क्विंटेरो हा एफबीआयच्या यादीतील गुन्हेगारांपैकी एक आहे. शुक्रवारी  मेक्सिकन पोलिसांनी राफेल कारो क्विंटेरोला अटक केली. ज्याला 1985 मध्ये अमेरिकन अँटी-नार्कोटिक्स अधिकाऱ्याची हत्या आणि छळ केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. किंगपिन 1980 च्या दशकात ग्वाडालजारा कार्टेलचा सह-संस्थापक म्हणून प्रसिद्ध झाला, जी लॅटिन अमेरिकेतील सर्वात शक्तिशाली ड्रग-तस्करी संघटनांपैकी एक होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Mexicoमेक्सिकोHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना