शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गांजा पिणारे किंवा बाळगणारे तुरुंगातून सुटणार; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 15:44 IST

निवडणुकीपूर्वी जो बायडन यांनी अशा दोषींची शिक्षा माफ करण्याचे आश्वासन दिले होते.

Marijuana Laws in the US: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी मारिजुआना किंवा भांग/गांजा संदर्भात मोठी घोषणा केली आहे. बायडन यांनी अल्प प्रमाणात गांजा बाळगणाऱ्या आणि तुरुंगात कैद असलेल्या सर्वांची शिक्षा माफ करण्याची घोषणा केली आहे. केवळ गांजा प्यायला किंवा बाळगल्यामुळे एखाद्याला तुरुंगात टाकणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

या निर्णयामुळे दोषी आढळलेल्या सुमारे 6,500 लोकांना फायदा होणार आहे. मारिजुआना बाळगल्याच्या गुन्ह्यासाठी सध्या कोणीही फेडरल तुरुंगात कैद नाही. बहुतांश शिक्षा राज्यस्तरावर होतात. आता या निर्णयामुळे त्या लोकांना नोकऱ्या, घरे आणि शिक्षण मिळणे सोपे होईल. तसेच, गांजा बाळगल्याबद्दल अनेकांना तुरुंगात टाकण्यात आले, यादरम्यान काहींचे जीवही गेले. त्यामुलेच हा निर्णय घेत असल्याचे बायडन म्हणाले. विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी बायडन अशा दोषींची शिक्षा माफ करण्याचे आश्वासन दिले होते.

सर्व राज्यपालांना माफी देण्याचे आवाहन करतीलडेमोक्रॅटिक अध्यक्ष म्हणाले की, ते सर्व राज्यांच्या राज्यपालांना मारिजुआना प्रकरणात दोषी असलेल्यांना माफी देण्याचे आवाहन करतील. बायडेन यांनी न्याय विभाग आणि आरोग्य विभागाला फेडरल कायद्यानुसार गांजाचे वर्गीकरण कसे केले जाते याचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही गांजाला हेरॉइनच्या समान मानतो आणि फेंटॅनाइलपेक्षा अधिक गंभीर मानतो, पण त्याला काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :AmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन