शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'तिच्याशिवाय जगू शकत नाही', गर्लफ्रेन्डच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी बॉयफ्रेन्डने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 17:45 IST

'द सन' च्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीचं नाव क्रेग डाफ्रे होतं. तर त्याच्या गर्लफ्रेन्डचं नाव जेनी शानले होतं. जेनी तीन मुलांची आई होती.

एका व्यक्तीने त्याच्या गर्लफ्रेन्डच्या मृत्यूच्या तीन दिवसांनंतर आत्महत्या करून आपलंही जीवन संपवलं. आत्महत्या करण्याआधी तो त्याच्या मित्रांना म्हणाला होता की, तो त्याच्या गर्लफ्रेन्डशिवाय जगू शकत नाही. गर्लफ्रेन्डच्या मृत्यूनंतर ही व्यक्ती पूर्णपणे बिथरली होती. या निराशेतच त्याने आपलं जीवन संपवलं.

'द सन' च्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीचं नाव क्रेग डाफ्रे होतं. तर त्याच्या गर्लफ्रेन्डचं नाव जेनी शानले होतं. जेनी तीन मुलांची आई होती. जेनीचा मृत्यू ११ जानेवारीला झाला होता. क्रेगचा मृतदेह ब्रिटनमधील प्रेस्टन शहरात १६ जानेवारीला आढळून आला होता. १४ जानेवारीला ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली गेली होती.

याप्रकरणी चौकशीतून समोर आलं की, क्रेग ज्या दिवशी गायब झाली त्याच्या एक दिवसआधीती पोलीस स्टेशनमध्येही गेली होती. कारण जेनीच्या घरात तिला तिच्या काही महत्वाच्या वस्तू मिळाल्या नव्हत्या. यानंतर क्रेगने त्याची खास मैत्रीण नताशाला फोन केला होता. त्याने तिला सांगितलं होतं की, 'मला आता काही नको. पण सर्वांवर माझं खूप प्रेम आहे'.

यानंतर त्याचे मित्र आणि नातेवाईक चिंतेत पडले. त्यांनी क्रेगला खूप फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फोन बंद होता. यानंतर पोलिसांनी क्रेगच्या लाल रंगाच्या माजदा कारचा फोटो रिलीज केला. चौकशीतून समोर आलं की, या व्यक्ती मृतदेह टेलिफोन एक्सचेंज बिल्डींगजवळ आढळून आला आहे. 

क्रेगची आई पॅट्रिसिया डाफ्रेनने सांगितलं की, त्याने जून २०२० मध्येही आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. ज्यानंतर त्याला मेंटल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये पाठवण्यात आलं होतं. तेच क्रेगच्या परिवाराने सांगितलं की, त्याच्यावर परिवाराचं खूप प्रेम होतं. याप्रकरणी अजूनही चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :LondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीय