शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : मालदीव जुलैमध्ये पर्यटकांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 03:24 IST

येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आपले आजार वा प्रकृती याची आधी माहिती द्यावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

माले : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालदीवमध्ये १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय पर्यटक येऊ शकतील. मालदीवचे पंतप्रधान इब्राहिम मोहमद सोली यांनी बुधवारी ही घोषणा करताना सांगितले की, १५ जुलैपासून या बेटावरील ज्या भागांत निर्बंध नाहीत, तेथील रिसॉर्ट, हॉटेल सर्र्वासाठी खुली असतील.ज्या भागांत निर्बंध लागू असतील, तेथील हॉटेल व रिसॉर्ट १ आॅगस्ट रोजी सुरू होतील. मात्र सर्व पर्यटकांसाठी आम्ही नवी नियमावली तयार करीत आहोत. ज्या पर्यटकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळणार नाहीत, त्यांना क्वारंटाइनमध्ये राहण्याची गरज भासणार नाही. ज्यांच्यामध्ये ती दिसतील, त्यांच्यासाठी १४ दिवस क्वारंटाइन सक्तीचे राहील. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आपले आजार वा प्रकृती याची आधी माहिती द्यावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.मालदीवमध्ये आतापर्यंत २२३८ रुग्ण आढळले आहेत.असून, त्यापैकी १८१३ जण पूर्णपणे बरे झाले आहेत आणि आठ जण मरण पावले आहेत. गेल्या २४ तासांत तिथे १४ नवे रुग्ण आढळले. (वृत्तसंस्था)े