शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

अख्ख्या विमानतळाची बत्ती गुल होते तेव्हा; लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी पडला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 10:15 IST

London Airport Fire: पावर स्टेशनला लागलेल्या भीषण आगीमुळे लंडनच्या पश्चिम भागातील हजारो घरांची देखील बत्ती गुल झाली आहे. याच पावर स्टेशनवरून विमानतळाला वीज पुरवठा केला जातो.

सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेला लंडनचा हिथ्रो विमानतळ २४ तासांसाठी ठप्प झाला आहे. विजेच्या संयत्रामध्ये आग लागल्याने विमानतळाचा विद्युत पुरवठा बंद झाला आहे. यामुळे विमानतळाचे कामकाज, उड्डाणे सर्व बंद झाली आहेत. विमानतळ असा बंद पडणे ही तशी पहिलीच वेळ मानली जात आहे. 

पावर स्टेशनला लागलेल्या भीषण आगीमुळे लंडनच्या पश्चिम भागातील हजारो घरांची देखील बत्ती गुल झाली आहे. याच पावर स्टेशनवरून विमानतळाला वीज पुरवठा केला जातो. यामुळे हा विमानतळही बंद करण्यात आला आहे. पावर स्टेशनला लागलेल्या आगीनंतर आजुबाजुच्या १५० लोकांना वाचविण्यात आले आहे. विमानतळानेही प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा पाहता शुक्रवारी विमानतळ बंद ठेवण्याशिवाय कोणता पर्याय नाहीय असे म्हटले आहे. एकही विमान या विमानतळावरून उड्डाण करू शकणार नाही, तसेच उतरूही शकणार नाही. यामुळे प्रवाशांनी विमानतळावर येऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

लंडनच्या हिलिंग्डन बरोमधील हेस येथे असलेले सबस्टेशन जळाले आहे. १० अग्निशमन गाड्या आणि सुमारे ७० अग्निशामक तैनात करण्यात आले असून आजुबाजुच्या लोकांना धुरामुळे आत राहण्यास आणि दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. 

फ्लाइट-ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटराडार२४ नुसार, अनेक उड्डाणे आधीच वळवण्यात आली आहेत. तसेच विमानतळ अधिकाऱ्यांनुसार येते काही दिवस विमानांच्या परिचलनामध्ये व्यत्यय येत राहणार आहे.  स्कॉटिश अँड सदर्न इलेक्ट्रिसिटी नेटवर्क कंपनी मध्य आणि दक्षिण इंग्लंड तसेच स्कॉटलंडच्या उत्तरेकडील सुमारे चार दशलक्ष घरांना वीजपुरवठा करते. या कंपनीने आगीची जागा रिकामी करण्यात आली आहे आणि स्थानिक रहिवासी, आमचे सहकारी आणि आपत्कालीन पथकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे सांगितले आहे.  

टॅग्स :fireआगAirportविमानतळ