शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लंडनचे महापौर सादिक खान प्रभावी

By admin | Updated: October 22, 2016 01:14 IST

लंडनचे महापौर सादिक खान ब्रिटनमधील सर्वात प्रभावशाली आशियाई आहेत. इंग्रजांच्या या देशातील प्रभावशाली आशियाई नागरिकांची यादी तयार करण्यात आली

लंडन : लंडनचे महापौर सादिक खान ब्रिटनमधील सर्वात प्रभावशाली आशियाई आहेत. इंग्रजांच्या या देशातील प्रभावशाली आशियाई नागरिकांची यादी तयार करण्यात आली असून, १०१ जणांचा समावेश असलेल्या या यादीत पाकिस्तानी वंशाचे सादिक यांचे नाव सर्वात वर आहे. सादिक यांच्याशिवाय नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझई, हिंदुजा बंधू, लक्ष्मी मित्तल आणि संगीतकार जायन मलिक यांनीही या यादीत स्थान मिळविले. द्विभाषिक साप्ताहिक ‘गरवी गुजरात’ने तयार केलेल्या ‘जीजी२पॉवर लिस्ट’नुसार, सादिक खान यांनी ब्रिटनच्या राजधानीचे महापौर बनून इतिहास घडविला आहे. पार्क प्लाझा हॉटेलमध्ये गुरुवारी ‘जीजी२ लीडरशिप अवॉर्डस्’मध्ये भारताचे ब्रिटनमधील प्रभारी उच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी ही यादी जाहीर केली. या यादीत माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून सरकारमध्ये व्यापार, नवोन्मेष आणि कौशल्यमंत्री राहिलेले साजीद जावेद दुसऱ्या क्रमांकावर, तर भारतीय वंशाच्या विद्यमान आंतरराष्ट्रीय विकासमंत्री प्रीती पटेल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. नोबेल पुरस्कार विजेते सर व्यंकटरमन रामकृष्णन चौथ्या, एस.पी. हिंदुजा यांचा हिंदुजा परिवार सहाव्या क्रमांकावर आहे.