शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

लंडनमध्ये लॉरी कंटेनरमध्ये सापडले 39 जणांचे मृतदेह; परिसरात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 14:55 IST

लंडनमधल्या एसेक्स भागात एका लॉरी कंटेनरमध्ये 39 जणांचे मृतदेह सापडले आहेत.

लंडनः लंडनमधल्या एसेक्स भागात एका लॉरी कंटेनरमध्ये 39 जणांचे मृतदेह सापडले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली. पोलिसांनी लॉरी कंटेनरच्या चालकालाही उत्तरी आयर्लंडमधून अटक केली असून, त्याची चौकशीही सुरू आहे. लॉरी कंटेनरचा ड्रायव्हर फक्त 25 वर्षांचा आहे.पोलिसांना जे 39 मृतदेह सापडले, त्यातील 38 वयोवृद्धांचे आहेत, तर 1 तरुण आहे. लॉरी कंटेनर बुल्गेरियाहून आला होता. त्यानं शनिवारी होलिहेडच्या माध्यमातून देशात प्रवेश केला होता. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यात गुंतले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह कंटेनरमध्ये कुठून आले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.