शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Laos dam collapse: लाओसमध्ये धरण फुटलं; शेकडो बेपत्ता, हजारो बेघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 18:34 IST

Laos dam collapse: दक्षिणपूर्व आशियाई देश असलेल्या लाओसमध्ये एक धरण फुटलं आहे.

व्हिएंटियन- दक्षिणपूर्व आशियाई देश असलेल्या लाओसमध्ये एक धरण फुटलं आहे. या धरणाच्या पाण्यात अनेक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण पूर्वेकडच्या लाओसमध्ये एक हायड्रो इलेक्ट्रिक धरणं फुटल्यानं हजारो लोक वाहून गेले आहेत. स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना दक्षिण-पूर्व अटॅपू प्रांतात घडली आहे. धरण फुटल्यानं हजारो लोक पाण्यात वाहून गेले आहेत. तसेच अनेक जण बेपत्ता आहेत. यासंबंधीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य राबवलं जात आहे. सैन्यानं साई जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी धरणाच्या पाण्यात नौकाही उतरवल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत किती लोकांचे जीव गेले आहेत, हे अद्याप अस्पष्ट आहे. या धरणाच्या पाण्यामुळे जवळपास 6600 लोक बेघर झाली आहेत. अनेकांनी पुराच्या पाण्यापासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराच्या छपराचा आसरा घेतला आहे.तसेच घराच्या छतावर बसलेल्या लोकांचा सैन्याच्या जवानांनी बोटीच्या माध्यमातून बचाव केला आहे. मुसळधार पावसानं हे धरण वाहून गेल्याचं धरण तयार करणा-या कंपनीनं सांगितलं आहे. लाओस सरकारच्या आम्ही संपर्कात असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. आमची एक आपत्कालीन टीम घटनास्थळी रवाना केली असून, गावातील लोकांना वाचवण्यासाठी ती प्रयत्नशील असल्याचं धरणाचं बांधकाम करणा-या कंपनीनं सांगितलं आहे.