बगदाद : इराकमधील पश्चिमेकडील अन्बर प्रांतात इसिसने मंगळवारी कृष्णकृत्यांचा कळस गाठला असून, तेथील ४० जणांना जिवंत जाळण्यात आले आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पोलीस प्रमुख कासिम अल ओबैदी यांनी ही माहिती दिली आहे. अल बगदादी या गावात ३० ते ४५ जणांना ठार मारण्यात आले. मृत लोक अल्बु ओबैद सुन्नी जमातीचे आदिवासी होते.
क्रुरकर्मा इसिसने ४० जणांना जाळले
By admin | Updated: February 19, 2015 01:41 IST