शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

माणसापेक्षा मुले ठेवतात राेबाेटवर जास्त विश्वास, संशाेधनातील चकित करणारी माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 03:58 IST

अमेरिकेत ‘काॅम्प्युटर इन ह्युमन बिहेविअर’ या मासिकामध्ये यासंदर्भात केलेल्या शाेधावर लेख प्रकाशित झाला आहे.

वाॅशिंग्टन : गेल्या काही महिन्यांपासून एआय आणि राेबाेटचा मानवी जगातील हस्तक्षेपाबाबत बरीच चर्चा करण्यात येत आहे. नवे तंत्रज्ञान मानवावर हावी हाेत आहे का? असा सवाल यानिमित्ताने विचारण्यात येत आहे. यासंदर्भात एका संशाेधनातून चकीत करणारा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मुलांचे भावविश्व फार वेगळे असते. मात्र, मुले मानवापेक्षा राेबाेटवर जास्त विश्वास ठेवतात आणि त्यांच्याबद्दल जास्त सहानुभूती बाळगतात, असे या संशाेधनात म्हटले आहे.

अमेरिकेत ‘काॅम्प्युटर इन ह्युमन बिहेविअर’ या मासिकामध्ये यासंदर्भात केलेल्या शाेधावर लेख प्रकाशित झाला आहे. त्यात ६ वर्षांच्या मुलांचे वर्तन जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मानव आणि राेबाेटच्या विश्वसनीयतेची चाचणी राेजच्या वापरातील वस्तूंना चुकीचे लेबल लावून करण्यात आली. माहितीसाठी मुलांना काेणता स्राेत आवडताे, कशावर ते जास्त विश्वास ठेवतात तसेच राेबाेटचे काेणते वैशिष्ट्य मुलांना आकर्षित करते, याचा आता अभ्यास सुरू आहे. 

काय आढळले?आपले सिक्रेट राेबाेटसाेबत शेअर करण्यात मुले जास्त इच्छुक हाेती.मुलांचा राेबाेटवर जास्त विश्वास दिसला. मुले मानवापेक्षा राेबाेटच्या सूचनांमध्ये जास्त रुची दाखवित हाेते.

राेबाेटबद्दल सहानुभूतीमुलांना विविध गटांमध्ये विभागण्यात आले. त्यांना मानव आणि राेबाेटवरील चित्रपट दाखविण्यात आले. त्यात नव्या आणि जुन्या नव्या वस्तूंवर लेबल लावताना दाखविण्यात आले. राेबाेटने केलेल्या चुकीबद्दल मुलांमध्ये त्याच्याप्रती सहानुभूती दिसून आली.

टॅग्स :Robotरोबोट