शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकी अंतराळ यानाला कल्पना चावलाचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:08 IST

आमच्या पुढील अंतराळ यान सिग्नेसचे नाव एस.एस. कल्पना चावला, असे ठेवण्यात येणार आहे.

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे उड्डाण करणाऱ्या एका अमेरिकी व्यावसायिक मालवाहक अंतराळ यानाला दिवंगत कल्पना चावलाचे नाव देण्यात आले आहे. मानवी अंतराळ यानात तिच्या अमूल्य योगदानाबद्दल हा सन्मान दिला जात आहे. कल्पना अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला होती.

अमेरिकी वैश्विक एरोस्पेस व संरक्षण तंत्रज्ञान कंपनी नॉर्थग्रुप ग्रमॅनने याबाबत घोषणा करताना म्हटले आहे की, आमच्या पुढील अंतराळ यान सिग्नेसचे नाव एस.एस. कल्पना चावला, असे ठेवण्यात येणार आहे. कल्पनाचा २००३ मध्ये कोलंबिया अंतराळ यानात स्वार असताना चालक दलाच्या सहा सदस्यांसह मृत्यू झाला होता.

कंपनीने टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कल्पना चावला मूळ भारतीय वंशाची पहिली अंतराळ प्रवासी होती व तिच्या सहभागाने नासामध्ये इतिहास लिहिला गेला आहे. मानवी अंतराळ यानात तिच्या योगदानाचा दीर्घकाळपर्यंत प्रभाव राहील. च्कंपनीने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, नॉर्थरोप ग्रमॅन एनजी-१४ सिग्नस अंतराळ यानाचे नाव कल्पना चावला ठेवणे, ही अभिमानाची बाब आहे.च्मानवयुक्त अंतराळायानात महत्त्वाची भूमिका बजावणाºया व्यक्तीचे नाव प्रत्येक सिग्नसला देणे, ही कंपनीची परंपरा आहे. कल्पना ही अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला असल्यामुळे हा सन्मान देण्यात येत आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत