शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीमुळे अर्धांगवायूचा धोका, FDA कडून इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 10:00 IST

Corona Vaccine : कंपनीची लस घेणाऱ्या लोकांमध्ये गुलियन बेरी सिंड्रोमची 100 संशयित प्रकरणे अधिकाऱ्यांना आढळली आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सनने विकसित केलेल्या कोरोना लसीसंदर्भात फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA)  गंभीर इशारा दिला आहे. या लसीमुळे दुर्मीळ न्यूरोलॉजिक स्थिती गुलियन बेरी सिंड्रोमचा (Guillain–Barré syndrome) धोका वाढण्याची शक्यता असल्याचे एफडीएने म्हटले आहे. एफडीएच्या या इशाऱ्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या या कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह उद्भवण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी ही लस घेतल्यानंतर रक्त गोठल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. (johnson and johnson vaccine increases risk of rare nerve syndrome, fda warns)

न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टमध्ये तज्ज्ञांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, अशी स्थिती विकसित होण्याची शक्यता कमी आहे, असे नियामकांना आढळले आहे. दुसरीकडे, अमेरिकेतील सामान्य लोकांपेक्षा जॉन्सन अँड जॉन्सनची लस घेणार्‍या लोकांमध्ये ही शक्यता तीन ते पाच पट जास्त आहे. कंपनीची लस घेणाऱ्या लोकांमध्ये गुलियन बेरी सिंड्रोमची 100 संशयित प्रकरणे अधिकाऱ्यांना आढळली आहेत.

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, यातील 95 टक्के प्रकरणे गंभीर मानली जात आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेत 12.8 कोटी किंवा जवळपास 8 टक्के लोकांना जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा डोस देण्यात आला आहे. तर 14.6 कोटी लोकांना फायझर किंवा मॉडर्ना कंपनीची लस देण्यात आली आहे.

काय आहे, Guillain-Barré syndrome?एफडीएच्या मते, ज्यावेळी इम्युन सिस्टम नर्व्ह सेल्स खराब होऊन स्नायू कमकुवत होतात आणि कधीकधी अर्धांगवायू सुद्धा होतो तेव्हा Guillain–Barré syndrome होतो. अमेरिकेत जवळपास 10 लाख लोकांना ही समस्या आहे. मात्र, गंभीर लक्षणांचा सामना करणारे बहुतेक लोक या समस्येपासून बरे होतात. दरम्यान, या एप्रिलच्या सुरुवातीला एफडीएने या लसीसंदर्भात कमी प्लेटलेट्ससह रक्त जमा होण्याविषयी इशारा दिला होता. लसीकरणाच्या 10 दिवसांच्या स्थगितीनंतर हा इशारा देण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmericaअमेरिका