शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जो मेरा, वो तेरा...! कंगाल पाकिस्‍तानची भारताविरोधात बांगलादेशला अजब ऑफर, जाणून हसू आवरणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:48 IST

पाकिस्तान तर आधीपासूनच भारताचा शत्रू राहिला आहे. तो दीर्घकाळापासून आर्थिक समस्यांचे फटके खात आहे. बांगलादेशची आर्थिक स्थितीही काही फार वेगळी नाही. मात्र सध्या दोन्ही देशांची भारताविरोधात चुळबूळ सुरू असल्याचे दिसत आहेत.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यापासून तेथील हिंदूंवरील अत्याचारात सातत्याने वाढताना दिसत आहेत. यावर भारतानेही कठोर भूमिका दर्शवली आहे. पाकिस्तान तर आधीपासूनच भारताचा शत्रू राहिला आहे. तो दीर्घकाळापासून आर्थिक समस्यांचे फटके खात आहे. बांगलादेशची आर्थिक स्थितीही काही फार वेगळी नाही. मात्र सध्या दोन्ही देशांची भारताविरोधात चुळबूळ सुरू असल्याचे दिसत आहेत.

भारताकडून गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशला साखर, भाजीपाला, धान्य, डाळी आदींची निर्यात होत होती. मात्र हिंदूंवरील हिंसाचाराची संपूर्ण जगात चर्चा झाल्यानंतर, आता बांगलादेशने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूजनुसार, बांगलादेशने पाकिस्तानातून 25,000 टन साखर आयात केली आहे. एवढेच नाही, तर बांगलादेश लष्कराला लागणाऱ्या दारूगोळ्यासाठीही त्यांनी पाकिस्तानसोबत करार केला आणि याची एक खेप सागरी मार्गाने बांगलादेशाला पोहोचली देखील आहे.

अता अणुबॉम्बसुद्धा देणार पाकिस्तान? -महत्वाचे म्हणजे, कंगालीचा सामना करत असलेल्या पाकिस्तानातून बांगलादेशला मदतीचे आश्वसनही दिले जात आहेत. विशेष म्हणजे, या चर्चा आता रस्त्यांवरही सुरू आहेत. एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जमावाला संबोधित करताना दिसत आहे. यांतील दोघांच्या हातात पाकिस्तान आणि बांगलादेशचे झेंडेही आहेत.

"संबंधित व्यक्ती बोलत आहे की, "आज आम्ही आमच्या बंगाली बांधवांना सांगत आहोत की, भावानो हा पाकिस्तान तुमचा आहे. या पाकिस्तानचा जो अणुबॉम्ब आहे ना, तोही तुमचा आहे. जर बांगलादेशकडे कुणी डोळे वर करून बघितले, तर त्याचे डोळे काढू. अल्लाहच्या कृपेने बांगलादेशविरुद्ध कोणी हात उचलला, तर त्याचे हात तोडून टाकू. मला त्या देशाचे नाव घ्यायचे नाही."

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तानHinduहिंदू