शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

जिल बायडेन यांना भारताकडून सर्वात महागडी भेट; दिला १७ लाख रुपये किमतीचा हिरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 09:15 IST

७.५ कॅरेट वजनाचा १७ लाख रुपये किमतीचा मौल्यवान हिरा मोदी यांनी जिल यांना भेट दिला. 

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व त्यांच्या कुटुंबाला चार वर्षांच्या कार्यकाळात २०२३ मध्ये विदेशी नेत्यांकडून अनेक महागड्या वस्तू भेटस्वरूपात मिळाल्या. बायडेन यांच्या पत्नी व फर्स्ट लेडी जिल यांना सर्वात महागडी भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ७.५ कॅरेट वजनाचा १७ लाख रुपये किमतीचा मौल्यवान हिरा मोदी यांनी जिल यांना भेट दिला. 

मिळालेल्या भेटवस्तू...- दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष सुक योल युन यांनी दिलेला ६ लाख रुपये किमतीचा अल्बम.- ब्रुनेईच्या सुलतानांनी दिलेले २ लाख ८३ हजार रुपयांचे चांदीचे बाउल. - इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांकडून २ लाख ७१ हजारांची चांदीची प्लेट- जेलेन्स्की यांच्याकडून २ लाख ५ हजार रुपये किमतीचा कोलाज.

मोदी यांनी दिलेला हिरा व्हाइट हाऊसच्या ईस्ट विंगमध्ये ठेवण्यात आला, तर इतर भेटवस्तू राष्ट्राध्यक्षांच्या संग्रहात जपून ठेवण्यात आल्या. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन