शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

इवलासा देश, मात्र जगापुढे वेगळेच टेन्शन; मालदीवमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 13:06 IST

मालदीवची राजधानी मालेपासून काही किलोमीटर अंतरावर समुद्राजवळ थिलाफुशी हे उथळ ठिकाण होते. इतरत्र जाण्यासाठी याच भागातून जावे लागते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील पर्यटनावरून वादविवाद वाढला. मात्र अवघ्या ३०० चौरस किमी क्षेत्रफळ आणि ५ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या देशात पर्यटकांमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कृत्रिम बेट तयार केले आहे. त्यास थिलाफुशी बेट म्हणून ओळखले जाते. परंतु, त्याचा फटका जगाला बसत आहे.

कचऱ्यासाठी असाही तोडगामालदीवची राजधानी मालेपासून काही किलोमीटर अंतरावर समुद्राजवळ थिलाफुशी हे उथळ ठिकाण होते. इतरत्र जाण्यासाठी याच भागातून जावे लागते. त्यामुळे येथे सर्वाधिक कचरा निर्माण होतो. परिणामी या भागात बराच कचरा साचू लागला. सुमारे १२४ एकरांवर कचऱ्याचे भलेमोठे बेट तयार झाले आहे.

निर्वासितांवर जबाबदारीबेटावरील कचरा व्यवस्थापनाचे काम मालदीव सरकारने बांगलादेशी निर्वासितांना दिले आहे. हे लोक जणू नरकसदृश परिस्थिती जगत आहेत. देशभरातील कचरा या बेटावर आणला जातो. एकतर तो जमिनीखाली गाडला जातो किंवा जाळला जातो. त्याचा परिणाम येथील पर्यावरणासोबतच मानवी हक्कांवरही होत असल्याचा आरोप पर्यावरणवादी करतात.

अनेक देशांना फटकामालदीवमधील कचऱ्याचा केवळ हिंद महासागरच नव्हे तर परिसरातील अनेक देशांना फटका बसत आहे. थिलाफुशी येथील कचऱ्याच्या बेटावरील कचरा वाहत जात अनेक देशांच्या किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचल्याचा दावा एका एनजीओने केला.

टॅग्स :MaldivesमालदीवInternationalआंतरराष्ट्रीय