शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात 20 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 08:37 IST

शनिवार असल्याने अनेक लोकांनी वॉलमार्टमध्ये खरेदी करण्यास मोठी गर्दी केली होती. बेछुटपणे केलेल्या गोळीबारात अनेक जणांना गोळ्या लागल्या.

टेक्सास - अमेरिकेच्या टेक्सास येथे शनिवारी अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासच्या एल पासो येथील वॉलमार्टमध्ये ही घटना घडली आहे. गोळीबारात 20 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. हा हल्ला करणारा 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याबाबत ट्विट करुन लिहिलं आहे की, एल पासो येथे झालेली गोळीबाराची घटना फक्त दुख:दायक नाही तर क्रुर आहे. अशी शत्रुत्वाची भावना ठेवणाऱ्या घटनांचा मी निषेध करतो. निर्दोष लोकांचे जीव घेणाऱ्यांबद्दल कोणतीही सहानभुती दाखविणं चुकीचं ठरेल. 

शनिवार असल्याने अनेक लोकांनी वॉलमार्टमध्ये खरेदी करण्यास मोठी गर्दी केली होती. बेछुटपणे केलेल्या गोळीबारात अनेक जणांना गोळ्या लागल्या. हल्लेखोराने काळा टी शर्ट आणि कानात हेडफोन घालून असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. अंतर्गत दहशतवाद पसरविण्याच्या हेतूने गोळीबार करण्यात आली का या दिशेने पोलीस चौकशी करत आहेत. 

तसेच पोलिसांनी या घटनेच्या वेळी कोणी फोटो अथवा व्हिडीओ काढले असल्यास ते आमच्याकडे जमा करावेत असं आवाहन केलं आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाFiringगोळीबार