शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 19:09 IST

बेंजामिन नेतन्याहू आणि योआव गॅलेंट यांच्या विरुद्ध वारंट जारी केले आहे. याशिवाय एक वॉरंट मोहम्मद जईफ विरोधातही जारी करण्यात आले आहे. मात्र, तो गाझामधील एका हवाई हल्ल्यात मारला गेल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. मात्र, हमासने अद्यापपर्यंत याची पुष्टी केलेली नाही...

इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या (ICC) न्यायाधीशांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योआव गॅलेंट तसेच हमासच्या लष्करी कमांडरविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. एका निवेदनात म्हणण्यात आलेल्या आहे की, एका प्री-ट्रायल चेंबरने न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात इस्रायलची आव्हानं फेटाळून लावत, बेंजामिन नेतन्याहू आणि योआव गॅलेंट यांच्या विरुद्ध वारंट जारी केले आहे. याशिवाय एक वॉरंट मोहम्मद जईफ विरोधातही जारी करण्यात आले आहे. मात्र, तो गाझामधील एका हवाई हल्ल्यात मारला गेल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. मात्र, हमासने अद्यापपर्यंत याची पुष्टी केलेली नाही.

यात आढळून आले आहे की, हे तिन्ही लोक इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान कथित युद्ध गुन्हा आणि मानवते विरोधातील गुन्ह्यांसाठी 'गुन्हेगारीची जबाबदारी' घेतात. मात्र, इस्रायल आणि हमास दोघांनीही हे आरोप फेटाळून लावले आहेत.

किस आधार पर तय की गई गिरफ्तारी?अंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने इस्रायली नेत्यांवर खटला चालविण्याच्या आधारासंदर्भात बोलताना म्हटले आहे की, बेंजामिन नेतन्याहू आणि योआव गाझाला उपासमारीच्या दिशेने घेऊन जाऊ इच्छितात. यावर विश्वास ठेवण्यासाठी न्यायालयाला योग्य आधार मिळाला आहे. यामुळे याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली जात आहे. 

गाझामध्ये सीजफायर प्रस्तावावर अमेरिकेचा चौथ्यांद वीटो -अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत गाझामध्ये सीजफायरसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर वीटोचा वापर केला आहे. या प्रस्तावानुसार गाझामधील युद्ध तात्काळ, बिनशर्त आणि कायमचे संपवले जावे. सर्व ओलिसांची तात्काळ आणि बिनशर्त सुटका करण्यात यावी. सुरक्षा परिषदेच्या 15 पैकी 14 सदस्यांनी गाझामधील युद्धबंदीच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूCourtन्यायालयIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध