शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू पहिल्यांदाच कोर्टात हजर झाले; त्यांच्यावर नेमका काय आरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 21:26 IST

इस्रायलच्या पंतप्रधानाने कोर्टात हजर होण्याची पहिलीच वेळ आहे.

तेल अवीव:इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली दीर्घकाळ चाललेल्या खटल्यात मंगळवारी प्रथमच न्यायालयात साक्ष दिली. एकीकडे नेतन्याहू यांना युद्ध गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटचा सामना करावा लागतोय, तर दुसरीकडे कोर्टात साक्ष देण्यासाठी हजर रहावे लागतेय. एखाद्या विद्यमान इस्रायली पंतप्रधानाने न्यायालयात हजर राहून साक्ष देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

काय म्हणाले नेतन्याहू?

मी आठ वर्षे सत्य सांगण्यासाठी या क्षणाची वाट पाहिली, असं नेतन्याहू म्हणाले. शिवाय, आपल्यावरील आरोप खोटे आणि निराधार असल्याचा दावा केला. नेतन्याहू यांनी घटनांचे वर्णन करण्यास सुरुवात केली, तेव्हा ते एकदम शांत दिसले. त्यांनी त्यांच्या आयुष्याविषयी वैयक्तिक माहितीही शेअर केली. मीडिया कव्हरेजमुळे माझी झोप उडायची, परंतु आता त्याचा कोणताही परिणाम होत नाही,  असंही ते यावेळी म्हणाले. 

नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर वैयक्तिक आणि व्यावसायिक हितसंबंधांच्या बदल्यात अब्जाधीश हॉलीवूड निर्मात्यांकडून हजारो डॉलर्स किमतीचे सिगार आणि शॅम्पेन स्वीकारल्याचा आरोप आहे. याशिवाय, त्यांच्यावर स्वतःबद्दल सकारात्कम बातम्या दाखवण्यासाठी मीडिया उद्योगपतींसाठी अनुकूल नियम केल्याचाही आरोप आहे. नेतन्याहूंनी यावेळी आरोपांना चुकीचे आणि निराधार म्हटले. तसेच, सरकार पाडण्यासाठी हे कृत्य केल्याचाही आरोप केला. 

टॅग्स :Israelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालय