शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Israel-Palestine Updates: इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षामुळे भारतीय परिचारिकांचा जीव टांगणीला; नोकरीही धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 09:15 IST

केरळी महिलांची बहुसंख्या, केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील के. संतोष या शेतकऱ्याची पत्नी सौम्या इस्रायलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती.

तेल अवीव : इस्रायल व पॅलेस्टिनी बंडखोरांमध्ये गुरुवारी झालेल्या संघर्षात रॉकेट हल्ल्यामध्ये गुरुवारी इस्रायलच्या अश्केलोन शहरात काम करणारी सौम्या संतोष ही भारतीय परिचारिका ठार झाली होती. या घटनेमुळे इस्रायलमध्ये काम करणाऱ्या भारतीय पारिचारिकांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत. या परिचारिकांमध्ये केरळी महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. 

केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील के. संतोष या शेतकऱ्याची पत्नी सौम्या इस्रायलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती. तिच्या मृत्यूमुळे के. संतोषला मोठा धक्का बसला आहे. गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी बंडखोर व इस्रायली सैन्यातील  चकमकींमुळे भारतीय पारिचारिकांचा जीव, तसेच उपजीविकेचे साधन अशा दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत. सध्या १३२०० भारतीय परिचारिका काम करतात. 

दरमहा एक लाख रुपये पगारकेरळ सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, इस्रायलमध्ये कार्यरत भारतीय परिचारिकांमध्ये केरळमधील महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. केरळमध्ये इस्रायलच्या व्हिसाला खूप मागणी आहे. इस्रायलमध्ये भारतीयांना नोकरी मिळण्यासाठीची प्रक्रिया खूप किचकट नाही. तिथे काम करणाऱ्या भारतीय परिचारिकांना  ओव्हरटाइम धरून दर महिन्याला एक लाख ते एक लाख तीस हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.

टॅग्स :Israelइस्रायल