शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे हमास नेता खालिद माशेल; कुवेत आणि जॉर्डनशी कनेक्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 19:21 IST

खालिद माशेलची एकूण संपत्ती ४ अब्ज डॉलर आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचे पडसाद आता भारतात सुद्धा उमटू लागले आहेत. अलीकडेच भारतातील केरळमध्ये हमासचा नेता खालिद माशेलने पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ रॅली काढली. खालिद मशालने या रॅलीला व्हर्च्युअली संबोधित केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, हमासचा नेता खालिद माशेल याच्या रॅलीत हिंदुविरोधी घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर हा वाद वाढतच गेला. दरम्यान, खालिद माशेलचे संबंध केवळ हमासशीच नाही तर कुवेत आणि जॉर्डनशीही आहेत. याचबरोबर, खालिद माशेल हा कोट्यवधींच्या मालमत्तेचाही मालक आहे. 

खालिद माशेल हा हमास पॉलिट ब्युरोचा संस्थापक सदस्य आहे. याशिवाय, २०१७ पर्यंत तो अध्यक्षही होता. खालिद माशेलचा जन्म वेस्ट बँक येथे झाला. पण, त्याचे कुवेत आणि जॉर्डनशीही कनेक्शन आहे. खालिद माशेल याचे शिक्षण कुवेत आणि जॉर्डनमध्ये झाले. तो गाझामध्ये कधीही राहिला नाही. तो जॉर्डन, सीरिया, कतार आणि इजिप्तमधून काम करत होता.

कोट्यवधींची संपत्ती खालिद माशेल २००४ मध्ये निर्वासित हमासचा राजकीय नेता बनला. तसेच, खालिद माशेलची एकूण संपत्ती ४ अब्ज डॉलर आहे. भारतीय रुपयानुसार हे ३३,३६५ कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, खालिद माशेल सध्या कतारमध्ये आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धKeralaकेरळ