शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायली सैन्याची कारवाई; गाझातील रुग्णालयावर हल्ला करत पकडले हमासचे 100 दहशतवादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 20:49 IST

Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्धाल एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.

Israel Hamas War : इस्रायल आणि हमासमधील युद्ध अधिक तीव्र झाले आहे. दरम्यान, आता हमासविरोधातील युद्धात इस्रायली लष्कराला मोठे यश मिळाले आहे. इस्रायली सुरक्षा दलांनी सोमवारी सांगितले की, इस्रायली सैनिकांनी उत्तर गाझा येथील कमल अडवान हॉस्पिटलमध्ये छापा मारताना सुमारे 100 संशयित हमास दहशतवाद्यांना पकडले आहे. पण, गाझा आरोग्य अधिकारी आणि हमासने रुग्णालयात दहशतवाद्यांची उपस्थिती नाकारली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी इस्रायली लष्कराने या रुग्णालयावर हल्ला केला होता.

इस्रायली लष्कराने सांगितले की, सैनिकांनी कंपाऊंडमधून सुमारे 100 दहशतवाद्यांना पकडले. याशिवाय सैन्याला रुग्णालयात मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दहशतवादी निधी आणि गुप्तचर दस्तऐवज सापडले आहेत.

हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. सध्या तरी युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हमासच्या दहशतवाद्यांनी गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला करून सुमारे 1200 इस्रायली नागरिकांची हत्या केली आणि 250 लोकांना ओलीस ठेवले. तेव्हापासून या युद्धाला सुरुवात झाली आहे. या युद्धात हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष