शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल काही थांबेना, रणगाडे गेले रुग्णालयात; हवेत गोळीबार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 06:59 IST

हमासला संपूर्ण नष्ट करण्यासाठी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

जेरूसलेम : इस्रायली रणगाड्यांनी दोन-अडीच आठवड्यांपूर्वी उत्तर गाझात प्रवेश केला होता. त्यानंतर विविध ठिकाणी हल्ले करत बुधवारी ते थेट शिफा रुग्णालय परिसरात घुसले. या घुसखोरीचा संयुक्त राष्ट्राने निषेध केला. शिफा रुग्णालय हे हमासचे सर्वात मोठे कमांड सेंटर असून तेथून ते दहशतवादी कृत्य करत असल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. त्यामुळे हमासला संपूर्ण नष्ट करण्यासाठी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

इस्रायलचे सहा रणगाडे आणि जवळपास १०० हून अधिक सैनिक बुधवारी शिफा रुग्णालयात घुसले. त्यांनी सर्जिकल आणि आपत्कालीन विभागातील लोकांव्यतिरिक्त सर्वांनी बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यासाठी त्यांनी हवेत गोळीबारही केला. रुग्णालयात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने अनेकांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर गाझामध्ये इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर तब्बल ४० दिवसांनी इंधनाचा पहिला टँकर इजिप्तमार्गे गाझात दाखल झाला. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध