शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नवाज शरीफ, मरियम यांचा मुक्काम तुरुंगातच; जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 16:04 IST

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळला आहे.

इस्लामाबाद : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळला आहे.गेल्या आठवड्यात लंडनहून पाकिस्तानात आल्यावर नवाज शरीफ आणि मरियन नवाज यांना लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली. पाकिस्तानातील एएनबीने अटकेची कारवाई केली. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर विशेष विमानाने इस्लामाबादला नेण्यात आले व पोलिसांच्या सुरक्षेत वेगवेगळ्या वाहनांमधून त्यांना आदियाला तुरुंगात नेण्यात आले. दरम्यान, नवाज शरीफ आणि मरियन नवाज यांनी जामीन मिळावा, यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात धाव घेत विनंती केली. मात्र, आज न्यायालयाने त्यांची विनंती नाकारुन जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 

दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयाने नवाज शरीफ आणि मरियन नवाज यांना दोषी ठरविले आहे. या प्रकरणात नवाज शरीफ यांना न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर, मरियम शरीफ हिला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबरोबर, नवाज शरीफ यांना 8 मिलियन पाऊंडचा दंड, तर मरियमला 2 मिलियन पाऊंडच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तानfraudधोकेबाजीHigh Courtउच्च न्यायालय