शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

इसिसच्या १० वर्षांच्या दहशतवाद्याने उडवले ओलीसाचे शीर

By admin | Updated: February 5, 2016 16:40 IST

इस्लामिक स्टेटचा प्रपोगंडा करणारा नवा व्हिडीयो नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये १० वर्षांचा मुलगा मोठ्या सु-याने शरणार्थी सैनिकाचा शिरच्छेद करत असल्याचं चित्रण आहे.

नवी दिल्ली, दि. ५ - इस्लामिक स्टेटचा प्रपोगंडा करणारा नवा व्हिडीयो नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये १० वर्षांचा मुलगा मोठ्या सु-याने शरणार्थी सैनिकाचा शिरच्छेद करत असल्याचं चित्रण आहे.

१७ मिनिटांच्या या व्हिडीयोत इंग्रजीमध्ये हा मुलगा बोलत असून तो अमेरिकेला बजावताना दिसत आहे. अमेरिका, बघ हे ते सैनिक आहेत ज्यांना तू पैसे नी शस्त्र दिलीस आणि इस्लामच्या शरीयतसी लढायला पाठवलंस असं बोलताना तो मुलगा दिसत आहे. इस्लमिक स्टेट दाबिकच्या टेकड्यांमध्ये शत्रूचा मुकाबला करेल असंही या मुलानं म्हटलं आहे. 

अलेप्पोमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झालेल्या इस्लामिक स्टेटच्या अबू दारदा या दहशतवाद्याचा हा १० वर्षांचा मुलगा असल्याचा अंदाज आहे. भगव्या रंगाच्या कपड्यात असलेला हा शरणार्थी सैनिक बंडखोर गटाचा असल्याची शक्यता आहे.
अवघ्या १० वर्षांच्या या मुलाने या बेड्या घातलेल्या शरणार्थीला जंगलातून ओढत उघड्यावर आणलं, त्याला कॅमे-यासमोर गुढघ्यावर बसवलं आणि त्याच्या गळ्यावरून सुरी फिरवली. इस्लामिक स्टेटची क्रूरता दाखवणारा हा आणकी एक व्हिडीयो आहे