शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- जिवंत आहे इसिसचा बगदादी?, पाच वर्षांनी व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 09:52 IST

कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी जिवंत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

बगदादः कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी जिवंत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पाच वर्षांनंतर बगदादीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो काही साथीदारांसह जिहादवर बोलताना दिसत आहे. पण या व्हिडीओची सत्यता पडताळली जात आहे. या व्हिडीओमध्ये बगदादी पूर्व सीरियासंदर्भात बोलताना दिसतोय.गेल्या महिन्यात बागोजवरचं अधिपत्य लढाईत इसिसनं गमावलं होतं. इसिसचा हा शेवटचा गड होता. व्हिडीओत बगदादी म्हणतोय, बागोजची लढाई संपली आहे. त्याच्या समोर तीन माणसं बसली आहेत, त्यांचा चेहरा झाकलेला आहे. तत्पूर्वी ऑगस्ट 2018मध्येही इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीची एक कथित ऑडियो क्लिप समोर आली होती. ज्यात त्यानं मुस्लिम समुदायाला जिहादसाठी लढण्याचं आवाहन केल्याचं ऐकायला मिळालं होतं.त्यावेळी बगदादीनं टेलिग्राम संदेशाच्या माध्यमातून पश्चिमी देशांवर हल्ला करण्याचंही आवाहन केलं होतं. बगदादीचा हा कथित व्हिडीओ बाहेर आला, तोपर्यंत इराक आणि सीरियातल्या जास्त करून भागातील इसिसच्या दहशतवाद्यांना पळवून लावलं होतं. सप्टेंबर 2017नंतर इसिसच्या म्होरक्याचं पहिलं  रेकॉर्डिंग समोर आलं होतं. इसिसनं 2014मध्ये सीरिया आणि इराकचा मोठा भाग ताब्यात घेतला होता. तसेच स्वतःला या भागातील खलिफा घोषित केलं होतं. परंतु आता त्यांना या दोन्ही देशांतून पळवून लावण्यात आलं आहे. 

टॅग्स :ISISइसिस