शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलची हेरगिरी करतोय चीन? पाठवले संशयास्पद गिफ्ट, संरक्षण संस्था अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 21:10 IST

चीनने इस्रायलच्या एका मंत्र्याला दिलेल्या भेट वस्तूमध्ये बगिंग डिव्हाईस लपवले होते का? असा संशय निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता ...

चीननेइस्रायलच्या एका मंत्र्याला दिलेल्या भेट वस्तूमध्ये बगिंग डिव्हाईस लपवले होते का? असा संशय निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता इस्रायलने तपास सुरू केला आहे. हारेट्झच्या एका वृत्तानुसार, चीनने एका इस्रायली मंत्र्याला भेट म्हणून दिलेल्या थर्मल कपमध्ये बगिंग डिव्हाईस लपवले होते का? यासंदर्भात इस्रायली शिन बेट सुरक्षा सेवा चौकशी करत आहे.

सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्रालयालाही कप पाठवणार चीन -हा कप चीनी दूतावासाने सायंस, टेक्नॉलॉजी आणि स्पेसमंत्री ओरित फरकश-हकोहेन यांना पाठवला होता. यासंदर्भात, बोलताना घटनेची चौकशी होत असल्याचे संरक्षण संस्थेने म्हटले आहे. यातच, सांस्कृतिक आणि क्रीडा मंत्रालयानेही, आपल्यालादेखील चिनी दूतावासाकडून एक संदेश आला असून यात एक कप मंगळवारी येण्याची शक्यता असल्याचे म्हणण्यात आले आहे, असे सांगितले आहे.

बगिंग डिव्हाइसचा संशय का?जेव्हा तपासणीदरम्यान अलार्म वाजला तेव्हा या गिफ्टसंदर्भात सुरक्षा गार्ड्सना संशय आला. यानंतर, पन्हा तपासणी झाली आणि हे संशयास्पद गिफ्ट शिन बेटकडे पाठवण्यात आले. या घटनेनंतर शिन बेटने या कपांची माहिती मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांसोबत संपर्क साधला. महत्वाचे म्हणजे, इतर मंत्रालय कार्यालयांनी, आपल्याला चिनी दुतावासाकडून, अशा प्रकारची कुठलीही भेट वस्तू आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलchinaचीन