शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आयरिश लेखक पॉल लिंच यांना 2023 चा 'बुकर पुरस्कार'; 'या' कादंबरीसाठी झाला सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 12:48 IST

भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू याही होत्या पुरस्काराच्या दावेदार

Paul Lynch wins Booker Prize 2023: आयरिश लेखक पॉल लिंच यांना लंडनमध्ये 2023 चा बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या 'प्रोफेट सॉन्ग' या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. लंडनस्थित भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू याही या पुरस्काराच्या दावेदार होत्या. 'वेस्टर्न लेन' ही कादंबरी त्यांनी लिहिली आहे. 46 वर्षीय लिंच यांच्या 'प्रोफेट सॉन्ग' या कादंबरीत आयर्लंडच्या निरंकुशतेचे चित्र दिसते. ओल्ड बिलिंग्जगेट, लंडन येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात श्रीलंकेच्या लेखक शेहान करुणाथिलाका यांच्या हस्ते लिंच यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'द सेव्हन मून ऑफ माली आल्मेडा'साठी करूणाथिलाका यांना गेल्या वर्षी बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

"मी आधुनिक अराजकतेकडे पाहण्याचा प्रयत्न करत होतो", असे ते म्हणाले. पुरस्कारात लिंच यांना £50,000 इनाम जिंकल्यानंतर लिंच म्हणाले की, मी पाश्चात्य लोकशाहीतील अशांततेकडे पाहण्याचा प्रयत्न केला. सीरियाची समस्या, निर्वासित संकटाचे प्रमाण आणि पाश्चिमात्य देशांची उदासीनता यावर मी लिखाण केले.' लिंच हा पुरस्कार जिंकणारी पाचवी आयरिश लेखिका ठरली आहे. याआधी आयर्लंडच्या आयरिस मर्डोक, जॉन बॅनविले, रॉडी डॉयल आणि अॅन एनराइट यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला होता.

कादंबरी एका भयानक नवीन जगाशी झुंजत असलेल्या एका कुटुंबाची कथा सांगते ज्यामध्ये लोकशाही मानदंड नाहीसे होऊ लागतात. केनियात जन्मलेल्या चेतना मारू यांचाही या वर्षीच्या पुरस्कारासाठी चर्चेत असलेल्या सहा लेखकांमध्ये समावेश होता. मारू यांची 'वेस्टर्न लेन' ही कादंबरी ब्रिटिश गुजराती वातावरणावर आधारित आहे. बुकर पारितोषिक विजेत्याची निवड करणार्‍या गटाच्या सदस्यांनी कादंबरीमध्ये स्क्वॅशच्या खेळाचा वापर गुंतागुंतीच्या मानवी भावनांचे रूपक म्हणून केल्यामुळे कौतुक झाले आहे.

कोण होते दावेदार?

याशिवाय सारा बर्नस्टीनची कादंबरी 'स्टडी फॉर ओबेडिअन्स', जोनाथन एस्कोफरीची 'इफ आय सर्व्हायव्ह यू', पॉल हार्डिंगची 'द अदर ईडन' आणि पॉल मरेची 'द बी स्टिंग' या वेळी पुरस्कारासाठी दावेदार होत्या. पुरस्काराच्या अंतिम यादीत स्थान मिळविणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास £2,500 दिले जातील.

टॅग्स :Londonलंडन