शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कोण कल्पना करु शकेल इराकमध्ये  कोरोना जनजागृतीसाठी विनोदाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 14:57 IST

काहींनी व्हिडीओ केले, काहींनी चित्र काढली आणि लोकांना आवाहन केलं की घरात बसा.

ठळक मुद्देविनोदातून कोरोना जनजागृतीचा प्रयत्न

इराक मधलं की डोळ्यासमोर काय येतं? वाचलेल्या बातम्या, त्यात फुटणारे बॉम्ब, अस्वस्थ, युद्धग्रस्त देश.कोरोना सगळ्या जगात पोहोचला तसा इराकमध्येही पोहोचलाच.इराकमध्ये 2529 लोकांना संसर्ग झाला असून 102 मृत्यू झाले आहेत.इराकमध्ये आधीच आरोग्यव्यवस्था आजारी असताना आता हे नवीन संकट पोहोचलं. त्याविषयी जनजागृती तर करायला हवीच.मात्र कोण कल्पना करु शकेल की कोरोना जनजागृतीसाठी विनोदाची, पॅरडीची मदत घेण्यात आली.इराकच्या बसरा शहरातली ही गोष्ट.सा:या अरब विश्वातच बाब अल हारा ही मालिका मोठी लोकप्रिय आहे. युटय़ूबवर तिचे 1क् सिझन झाले आहेत.ती फार आवडीने लोक पाहतात. त्याचीच पॅरडी करुन विनोदनिर्मिती करत कोरोना जनजागृती करावी, लोकांना सांगावं की शारीरिक दूरी राखा, घरात राहा, स्वच्छता पाळा, म्हणून या मालिकेवर ही पॅरडी बेतण्यात आली.ती ही अनेक लोकांनी आनंदानं पाहिली आणि दादही दिली.काहींनी व्हिडीओ केले, काहींनी चित्र काढली आणि लोकांना आवाहन केलं की घरात बसा.मार्चपासून इराकमध्येही लॉकडाउन आहे. मात्र अलिकडे सायंकाळी काही काळ आणि सुटीच्या दिवशी कर्फ्यू  उठवण्यात येतो.मात्र त्यावेळी लोक खरेदीसाठी तुंबळ गर्दी करतात.कोरोना हा टिंगल करण्याचा विषय नाही, तो गांभिर्याने घ्या, सजग रहा असं म्हणत अनेक तरुण मुलांनी व्हिडीओ, चित्र यातून आवाहन केलं.बाब अल हरा या पॅरडीचा दिग्दर्शक मुस्तफा अल करखी, 29 वर्षाचा तरुण आहे. तो सांगतो, आपण लोकांर्पयत माहिती पोहचवू शकतो, ती माहिती ते पाहतील, ऐकतील अशा रुपात द्यायला हवी. म्हणून हा पॅरडीचा फॉर्म आम्ही निवडला.आपण आपली काळजी घ्या, हेच आम्ही लोकांना सांगत आहोत.