शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यंदा २५ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार इंटेल; आर्थिक संकटामुळे कर्मचारी कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 10:39 IST

चिप उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंटेल यंदा २५ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली : चिप उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी इंटेल यंदा २५ हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची माहिती आहे. इंटेल सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. एआय क्षेत्रात उभे राहण्यासाठी कंपनीला संघर्ष करावा लागत आहे. कंपनीचा आकार गरजेपेक्षा मोठा झाला आहे. त्यामुळे कर्मचारी कपात आवश्यक झाली आहे.एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत इंटेलने १५ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. पुढील वर्षापर्यंत कंपनीची कर्मचारी संख्या कमी होऊन ७५ हजार इतकीच राहील. २०२४ च्या अखेरीस ती १,०८,९०० इतकी होती. कंपनीकडून यंदा एकूण सुमारे २५ टक्के कर्मचारी कपात  केली जाणार आहे.

नुकसान व स्पर्धानुकतेच इंटेलने १.१२ लाख कोटी रुपयांच्या महसुलावर २५,१०७ कोटी रुपयांचे तिमाही नुकसान जाहीर केले. गेल्या ३५ वर्षांतील इंटेलच्या आर्थिक वाटचालीतील हे सर्वांत मोठे नुकसान आहे. कॉम्प्युटर चिप्समध्ये अग्रेसर इंटेल आता एआय क्षेत्रात एनव्हिडीया आणि एएमडी कंपन्यांच्या स्पर्धेत मागे पडली आहे.

मायक्रोसॉफ्टची कर्मचारी संख्या स्थिर : सत्य नडेला एच-१बी व्हिसाद्वारे मायक्रोसॉफ्ट अमेरिकनांऐवजी विदेशी कर्मचारी भरत असल्याची टीका अमेरिकी उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी केल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी आमच्या कंपनीतील कर्मचारी संख्या तुलनेने जैसे थे असल्याचे म्हटले आहे. नडेला म्हणाले की, आमची कर्मचारी संख्या अपरिवर्तनीय आहे. आमच्याकडील काही गुणवत्ता व कौशल्ये यांची प्रशंसा केली जात आहे. त्याचवेळी आम्ही नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टने अलीकडेच दोन हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला असून एआयच्या आगमनानंतर एकूण नऊ हजार लोकांना घरी पाठवले आहे.

टॅग्स :jobनोकरीInternationalआंतरराष्ट्रीय