शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील विमान दुर्घटना; भारतीय महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:43 IST

अपघातावेळी नियंत्रण कक्षात पुरेसे कर्मचारी नव्हते.

वॉशिंग्टन : अमेरिकेत रोनाल्ड रेगन विमानतळावर लष्कराच्या हेलिकॉप्टरला प्रवासी विमान धडकून झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ६७ प्रवाशांत असरा हुसेन रझा (२६) या भारतीय महिलेचा समावेश आहे.

या महिलेचे सासरे डॉ. हाशिम रझा यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. तिने २०२० मध्ये इंडियाना विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती. डॉ. रझा यांचा मुलगा व असरा एकाच महाविद्यालयात शिकत होते. नंतर ऑगस्ट २०२३ मध्ये दोघांनी विवाह केला. वॉशिंग्टनमध्ये सल्लागार म्हणून काम करणारी असरा रुग्णालयांशी संबंधित एका प्रकल्पावर काम करीत होती. यासाठी तिला नेहमी विचिटाला जावे लागत असे.

... तो शेवटचा संदेश ठरला ...असराने वॉशिंग्टनमध्ये उतरण्यापूर्वी एक मेसेज पतीला पाठवला. त्यानंतर 'आम्ही २० मिनिटांत उतरत आहोत', असे फोनवर सांगितले. तिचे हे शेवटचे शब्द ठरले. कारण, त्यानंतर काही मिनिटांतच विमान कोसळले.

दरम्यान, हा अपघात झाला तेव्हा विमानतळावर नियंत्रण कक्षात पुरेसे कर्मचारी नव्हते, असे तपासणी पथकाच्या अहवालात समोर आले आहे.

टॅग्स :Americaअमेरिका