शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दुबई विमानतळांवर आता भारतीय चलनात व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 05:25 IST

भारतीय चलन रुपयात आता दुबईतील सगळ्या विमानतळांवर व्यवहार करता येतील. संयुक्त अरब अमिरातीतील प्रमुख दैनिक ‘गल्फ न्यूज’ ने हे वृत्त दिले आहे.

दुबई : भारतीय चलन रुपयात आता दुबईतील सगळ्या विमानतळांवर व्यवहार करता येतील. संयुक्त अरब अमिरातीतील प्रमुख दैनिक ‘गल्फ न्यूज’ ने हे वृत्त दिले आहे.भारतीय चलन स्वीकारले जाणार ही भारतीय पर्यटकांसाठी चांगली बातमी आहे. आतापर्यंत त्यांनी विनिमय दरांमुळे लक्षणीय रक्कम गमावली आहे, असे सूत्रांनी सांगितले. भारतीय चलन हे आता दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि अल मख्तोम एअरपोर्टवरील तिन्ही टर्मिनल्सवर स्वीकारले जाईल. आम्ही भारतीय रूपया स्वीकारायला सुरवात केली आहे, असे ‘दुबई ड्युटी फ्री’ च्या कर्मचाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी दुबई विमानतळांवर जवळपास ९० दशलक्ष प्रवासी आले होते. त्यातील १२.२ दशलक्ष भारतीय होते, वृत्तात म्हटले.दुबईतील ड्युटी फ्री शॉपमध्ये भारतीयांना खरेदी करायची असायची तेव्हा त्यांना रूपया डॉलर, दिरहॅम किंवा युरोमध्ये बदलून (विनिमय) करून घ्यावा लागायचा. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Dubaiदुबई