शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; PM मोदींनी सांगितले फायदे, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:14 IST

भारतातील शेतकरी, मच्छीमार, एमएसएमई क्षेत्र, तरूण आणि विविध उद्योगांना या कराराचा थेट फायदा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार करार (FTA) हा एक ऐतिहासिक करार आहे. हा करार म्हणजे, केवळ एक आर्थिक करार नसून दोन्ही देशांच्या सामायिक समृद्धीचा एक रोडमॅप आहे. भारतातील शेतकरी, मच्छीमार, एमएसएमई क्षेत्र, तरूण आणि विविध उद्योगांना या कराराचा थेट फायदा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारतीय उत्पादनांना ब्रिटनमध्ये मोठी बाजारपेठ मिळेल -पंतप्रधान मोदी म्हणाले, या करारानुसार भारतीय कापड, पादत्राणे, रत्ने व दागिने, समुद्री खाद्य आणि अभियांत्रिकी वस्तूंना ब्रिटनमध्ये चांगली बाजारपेठ मिळेल. याशिवाय, भारताच्या कृषी उत्पादनांसाठी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उद्योगांसाठीही ब्रिटनमध्ये नवीन संधी निर्माण होतील.

भारतीय ग्राहकांनाही वाजवी दरात ब्रिटिश उत्पादने मिळतील -मोदी पुढे म्हणाले, "भारतीय नागरिकांना आणि उद्योग जगताला आता ब्रिटन निर्मित उच्च दर्जाची वैद्यकीय उपकरणे अथवा साहित्य वाजवी आणि परवडणाऱ्या किमतीत मिळतील. यामुळे केवळ आरोग्य क्षेत्रच बळकट होणार नाही तर तंत्रज्ञान हस्तांतरण आणि नव्या उपक्रमांनाही चालना मिळेल.

ब्रिटिश पंतप्रधान म्हणाले, सर्वात महत्त्वाचा करार -यासंदर्भात बोलताना, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले, युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर हा ब्रिटनचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आर्थिक व्यापार करार आहे. त्यांनी याला भारताच्या इतिहासातील सर्वात व्यापक करारांपैकी एक म्हटले आहे. तसेच, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची आणि व्यावहारिकतेची प्रशंसा केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEnglandइंग्लंडbusinessव्यवसाय