शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींमुळेच भारत-पाक संबंध बिघडले - अझीझ

By admin | Updated: October 9, 2016 15:49 IST

मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि पाकीस्तान यांच्यामधील संबंध सुधारण्याची, सुरळीत होण्याची कोणतीही आशा उरलेली नाही असे

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद, दि. ९ - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बिघडवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप करून मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध सुधारण्याची कोणतीही आशा उरलेली नाही, असे पाकिस्तानमधील परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील व्यापारावर परिणाम होणार नसेल भारत पाकिस्तान सीमा सील करण्यात काहीच गैर नाही, असेही ते म्हणाले आहेत.भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाला पाकिस्तानच्या कुरापती कारणीभूत नाहीत; तर भारताचे वर्चस्ववादी धोरण कारणीभूत आहे, असा आरोप अझीझ यांनी केला. ते म्हणाले, दक्षिण आशियाचे नेतृत्व करण्याच्या सत्ताकांक्षेने भारत या क्षेत्रात मुजोरी करीत असून ती पाकिस्तान सहन करणार नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. यामध्ये अझीझ यांनी भारत आणि नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.