शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीनचे संबंध जटिल : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 10:29 IST

अमेरिकेतील स्टॅनफाेर्ड विद्यापीठाच्या कार्यक्रमात व्यक्त केली चिंता

 ‘चीन भारतावर काहीही लादू शकत नाही, परंतु भारत-चीन संबंध सोपे राहिले नाहीत, ते दिवसेंदिवस जटिल होत चालले आहेत,’ अशी चिंता काँग्रेस नेते राहुल गांधी येथील एका कार्यक्रमात व्यक्त केली. अमेरिकेच्या तीन शहरांच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी बुधवारी सिलीकॉन व्हॅलीतील स्टार्टअप उद्योजकांशीही चर्चा केली.

राहुल गांधी यांनी बुधवारी रात्री कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना चीन संबंधांविषयी चिंता व्यक्त केली. “आगामी काळात दोन्ही देशांतील संबंध अवघड आहेत. म्हणजे त्यांनी आमचा काही प्रदेश ताब्यात घेतला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध अवघड आहेत, ते इतके सोपे नाहीत.” 

रशियाविषयक धोरणाचे समर्थन“आम्ही रशियावर काही बाबतीत अवलंबून आहोत. म्हणूनच भारत सरकारची जी भूमिका आहे, तीच माझी आहे. भारत हा एक मोठा देश आहे, त्याचे इतर देशांशी संबंध असणारच,” असे राहुल गांधी म्हणाले.

अपात्र ठरू, असे कधीच वाटले नाहीआपण राजकारणात प्रवेश केला तेव्हा लोकसभेतून अपात्र ठरवले जाईल असे कधीच वाटले नव्हते, परंतु अपात्रतेमुळे लोकांची सेवा करण्याची मोठी संधी मिळाली, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :AmericaअमेरिकाRahul Gandhiराहुल गांधी