शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:05 IST

क्रेमलिनच्या ऊर्जा उत्पन्नावर आणखी निर्बंध घालण्याच्या उद्देशाने अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यां, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर नवीन निर्बंध लादले आहेत. दरम्यान, आता व्हाईट हाऊसने यावर प्रतिक्रिया दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियाच्या तेल खरेदीवरून दबाव आणला आहे. भारताने रशियाकडून तेल करणे थांबवणार नसल्याचे दावा केला होता. दरम्यान, आता भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याचा दावा व्हाईट हाऊसने पुन्हा एकदा केला आहे. त्यांचे ऊर्जा धोरण केवळ राष्ट्रीय हित आणि ग्राहक संरक्षणावर आधारित आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकार परिषदेत याबाबत विधान केले. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याच्या दिशेने प्रगती न झाल्याने अध्यक्ष ट्रम्प  निराश असल्याचे त्यांनी सांगितले. रशियन तेल कंपन्यांवरील निर्बंधांचा एक नवीन टप्पा मॉस्कोच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का देईल, असा विश्वास व्यक्त  केला.

सौदी-पाकिस्तानच्या अणु करारामुळे भारताचा मित्र असणारा मुस्लिम देश संतापला! मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना

"जर तुम्ही निर्बंध वाचले आणि त्यांचे काळजीपूर्वक परीक्षण केले तर तुम्हाला दिसेल की ते बरेच कठोर आहेत. मी आज सकाळी काही आंतरराष्ट्रीय बातम्या पाहिल्या की चीन रशियाकडून तेल खरेदी कमी करत आहे. भारताने राष्ट्रपतींच्या विनंतीवरून असेच केले आहे. राष्ट्रपतींनी आमच्या सहयोगी युरोपियन देशांना, रशियन तेल खरेदी थांबवण्याचे आवाहन देखील केले आहे, असंही लेविट म्हणाले.

रशियाच्या तेलाबद्दल अमेरिकेचा नवा दावा

अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर, रोझनेफ्ट आणि लुकोइलवर नवीन निर्बंध लादले आहेत, या निर्बंधाचा उद्देश क्रेमलिनच्या ऊर्जा उत्पन्नावर आणखी मर्यादा घालणे आहे. दरम्यान, व्हाईट हाऊसने यावर प्रतिक्रिया दिली. "हा निश्चितच दबाव आणण्याचा प्रयत्न आहे आणि काल अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे हे निर्बंध हानिकारक असतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही सांगण्यात आले आहे.

या वर्षाच्या अखेरीस दोन्ही नेत्यांची भेट अपेक्षित होती, परंतु मॉस्कोने अमेरिकेच्या युद्धबंदी प्रस्तावाला नकार दिल्यानंतर ही बैठक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : India Reduces Russian Oil Purchases After Trump's Pressure: US Claims

Web Summary : White House claims India reduced Russian oil purchases after US pressure. New sanctions on Russian oil firms aim to limit Kremlin's energy revenue. Meeting between leaders postponed after Moscow rejected ceasefire proposal.
टॅग्स :russiaरशियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका