शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला म्हणताहेत, आई होणार नाही; वृद्धांनी आत्महत्या करावी, प्राध्यापकांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 11:40 IST

जगभरात सध्या ‘मॅरेज स्ट्राइक’ हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. लग्नानंतर वाढणारी जबाबदारी टाळण्यासाठी महिला लग्न करण्यासह आई होण्यासाठी नकार देत आहेत.

शांघाय : जगभरात सध्या ‘मॅरेज स्ट्राइक’ हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. लग्नानंतर वाढणारी जबाबदारी टाळण्यासाठी महिला लग्न करण्यासह आई होण्यासाठी नकार देत आहेत. यामुळे चीन, जपान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये जन्मदर प्रचंड घटला असून, वृद्धांची संख्या वाढली आहे. दक्षिण कोरियामध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की तिथे लहान मुलांसाठी बांधलेल्या शाळांचे आता नर्सिंग होममध्ये रूपांतर होत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, ज्या शाळेत पूर्वी ७०० मुले असायची, तिथे आता फक्त चार मुले उरली आहेत.

येल विद्यापीठातील सहायक प्राध्यापक युसुके नारिता यांना जपानमधील वाढत्या वृद्धांच्या लोकसंख्येवर उपाय विचारला असता ते म्हणाले की, ‘यावर सोपा उपाय म्हणजे शेवटी वृद्धांनी सामूहिक आत्महत्या करावी. यावेळी त्यांनी १९व्या शतकातील ‘सेप्पुकू’ या विधीचे उदाहरण दिले. सेप्पुकू प्रथेनुसार, जपानमधील सामुराई वर्गातील लोक शरीरातील काही महत्त्वपूर्ण भाग काढून टाकून आपल्या प्राणांची आहुती देत असत.’

मुले का नकोत? 

मुलांना जन्म दिल्यानंतर महिलांचे काम वाढते. आपली नोकरी सोडून द्यावी लागते. नोकरी असातानाही महिला पुरुषांच्या तुलनेत घरामध्ये जास्त वेळ काम करतात. गर्भधारणेनंतर नोकरीवरून काढून टाकले जाते.

टॅग्स :WomenमहिलाPregnancyप्रेग्नंसी