शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 01:16 IST

या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला आहे. जगातील सर्व देश इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या 7 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला आहे. जगातील सर्व देश इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता, हमासने ओलीस ठेवलेल्या सर्व लोकांना सोडल्यास गाझामध्ये दुसऱ्याच दिवशी युद्धविराम शक्य असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले बायडेन? -यासंदर्भात बोलताना अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन म्हणाले, "पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर ओलिस ठेवलेल्या सर्व लोकांची सुटका केल्यास, इस्रायल आणि हमास यांच्यात तत्काळ युद्धविराम होईल. मात्र, हे हमासवर अवलंबून असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. जर, असे करण्याची त्यांची इच्छा असेल तर, आपण हे उद्या संपवू शकतो आणि दुसऱ्याच दिवशी युद्धविराम सुरू होईल."अमेरिकेने इस्रायलला दिला होता इशारा -तत्पूर्वी, अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी इस्रायलला इशारा देत, "जर राफा शहरावर हल्ला केला, तर अमेरिका शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवेल. इस्रायलने हमास हल्ल्यात जी शस्त्रे वापरली, ती अमेरिका पुरवणार नाही, असे म्हटले होते. मात्र, इस्रायलने अमेरिकेच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत शनिवारी राफासह गाझातील अनेक भागांवर हल्ले केले होते.  

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाIsraelइस्रायल