शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

ही संपूर्ण जागा भारतीयांनी भरलेली; बंदूक घेऊन त्यांचे तुकडे करेन; कपड्यावरील मजकुरानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 18:17 IST

ब्रँडविरोधात चीनमध्येच नाराजी; नागरिकांच्या बहिष्कार अस्रामुळे माफी मागण्याची नामुष्की

बीजिंग: सीमावर्ती भागात सातत्यानं कुरघोड्या करणारा चीन आता वेगळ्या मार्गानं भारतद्वेष पसरवू लागला आहे. चीनमधला प्रसिद्ध JNBY ब्रँड भारताविरोधात कपड्यांच्या माध्यमातून द्वेष पसरवत आहे. लहान मुलांसाठी कपडे तयार करणाऱ्या या ब्रँडच्या अनेक उत्पादनांवर चिथावणीखोर आणि हिंसक मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळेच चीनमध्येही JNBYला विरोध झाला आहे. चिनी नागरिकांनी बहिष्काराचं अस्र उगारल्यानं JNBYनं माफी मागितली.

'संपूर्ण जागा भारतीयांनी भरलेली आहे. मी ही बंदूक घेऊन त्यांचे तुकडे-तुकडे करेन,' असा मजकूर JNBY नं तयार केलेल्या एका कपड्यावर इंग्रजी भाषेत छापण्यात आला आहे. दुसऱ्या एका कपड्यावर एका मुलाचं कार्टून छापण्यात आलं आहे. त्या मुलाच्या शरीरात असंख्य बाण घुसल्याचं दिसत आहे. 'नरकात स्वागत आहे', अशा आशयाचा मजकूरदेखील छापण्यात आला आहे.व्यंकटेश अय्यर मुंबईला धू धू धुत असताना आईला आली टॅक्सी चालकाची आठवण; नेमकं काय आहे प्रकरण?

JNBY नं डिझाईन केलेल्या कपड्यांवर चीनमध्ये प्रचंड टीका झाली आहे. चिनी सोशल मीडिया विवोवर लाखो लोकांनी JNBY विरोधात आवाज उठवला आहे. या कपड्यांवर 'मला तुम्हाला स्पर्श करू द्या', अशा आक्षेपार्ह मजकूरदेखील छापला गेला आहे. अशा प्रकारचा मजकूर कपड्यावर छापून JNBY चिनी मुलांच्या भविष्यावर विपरित परिणाम करत असल्याचा आक्षेप पालकांनी नोंदवला आहे. चीनमधल्या सरकारी माध्यमांनीदेखील या कपड्यांवरील मजकूराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :chinaचीन