शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसासाठीची मुलाखत कशी निश्चित करावी? त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 13:10 IST

अमेरिकेची व्हिसा प्रक्रिया कागदपत्रांवर आधारित नसून, ती मुलाखतीवर आधारित आहे ही गोष्ट लक्षात ठेवा.

प्रश्न: मी पहिल्यांदाच स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करत आहे. मी व्हिसासाठीची मुलाखत कशी निश्चित करावी? त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात?उत्तर: अमेरिकेतील मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठ, खासगी माध्यमिक शाळा किंवा इंग्रजी भाषेच्या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थी व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. १ ऑगस्ट २०२१ रोजी किंवा त्यानंतर अभ्यासक्रम सुरू होत असलेल्या विद्यार्थ्यांनी व्हिसा मुलाखतीसाठी ६० दिवस आधी अर्ज करावा. असे विद्यार्थी त्यांची शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ सुरू होण्याच्या ३० दिवस आधी अमेरिकेसाठी प्रयाण करू शकतात. व्हिसा मुलाखतीसाठी वैध पासपोर्ट, डीएस-१६० (व्हिसा अर्ज) कन्फर्मेशन पेज, अमेरिकेतील तुमच्या शाळेकडून किंवा संस्थेकडून मिळालेला वैध आय-२० अर्ज आणि सेविस फी पेमेंटच्या पुराव्याची आवश्यकता असते.अर्जदारांना त्यांची आर्थिक योजना दूतावासातील अधिकाऱ्याला तोंडी सांगावी लागते. मात्र मुलाखतीवेळी कोणत्याही आर्थिक कागदपत्रांची गरज नसते. तुम्ही पहिल्या शैक्षणिक वर्षाचा खर्च कसा करणार आणि उर्वरित वर्षांसाठीचा खर्च करण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे याची माहिती व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला दूतावासातील अधिकाऱ्याला द्यावी लागते. पहिल्या वर्षासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम आय-२० फॉर्मवर नमूद केलेली असते. त्यात शैक्षणिक आणि वास्तव्यासाठी येणाऱ्या खर्चाचा समावेश असतो.अधिकाऱ्याला अतिरिक्त कागदपत्रं हवी असल्यास, तो किंवा ती अर्जदाराला मुलाखतीनंतर कागदपत्रं सादर करण्यासाठी संधी देते.अमेरिकेची व्हिसा प्रक्रिया कागदपत्रांवर आधारित नसून, ती मुलाखतीवर आधारित आहे ही गोष्ट लक्षात ठेवा.कोविड-१९ ची दुसरी लाट आल्यानं आमच्या दूतावासाकडून सध्या केवळ मर्यादित स्वरुपाच्या व्हिसा सुविधा पुरवल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या व्हिसांना आम्ही प्राधान्य देत आहोत. आमचे कर्मचारी आणि ग्राहक यांना सुरक्षित ठेवून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं जात आहे. स्थानिक परिस्थितीनुसार येत्या आठवड्यांत आम्ही अपॉईंटमेंटच्या संख्येत वाढ करत राहू. अपॉईंटमेंटच्या उपलब्धतेबद्दलचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. 

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा