शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरही रोखता येणार?; कोरोनासाठीच्या एमआरएनए लसीचे तंत्रज्ञान ठरणार फायद्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 06:20 IST

कोरोनाविरोधातील मोठे शस्त्र समजल्या गेलेल्या एमआरएनए लसीचे तंत्रज्ञान अमेरिकेवरील या दहशतवादी हल्ल्यानंतरच विकसित करण्यात आले.  हेच तंत्रज्ञान आता कर्करोगाविरोधातही वापरले जाणार आहे...

कोरोना महासाथ आणि अमेरिकेवर झालेला दहशतवादी हल्ला यांच्यात काय संबंध आहे, असे विचारले तर साहजिकच लोक हसतील. पण कोरोनाविरोधातील मोठे शस्त्र समजल्या गेलेल्या एमआरएनए लसीचे तंत्रज्ञान अमेरिकेवरील या दहशतवादी हल्ल्यानंतरच विकसित करण्यात आले. हेच तंत्रज्ञान आता कर्करोगाविरोधातही वापरले जाणार आहे...कर्करोगावर कशी मात करेल?शरीरात त्वचेच्या खाली जो स्तर असतो त्यावर विशिष्ट प्रकारच्या प्रोटिन स्पाइक्सने तयार झालेल्या आकृत्या म्हणजेच कोरोना विषाणू.अशाच प्रकारे कर्करोगाच्या बाबतीतही एमआरएनए लसीमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कर्करोगाच्या पेशींना ओळखून त्यांच्यावर मात करेल.मेसेंजर आरएनए लस या विषाणूला प्रतिरोध करण्यासाठी त्याच्यासारख्याच आकृत्या तयार करण्याचे आदेश शरीरातील पेशींना देते.हे प्रोटिन तयार झाले की पेशी त्यांचे विभाजन करून प्रतिकारशक्तींना अँटिबॉडी तयार करण्यास प्रोत्साहित करते. त्यातून कोरोनाची बाधा होण्याचे संकट टळते.वेगळेपण काय?यातूनच कर्करोग अवरोधी लस तयार करण्याची संकल्पना पुढे आली.एमआरएनए ही लस न्युक्लिक ॲसिड लस या श्रेणीतील आहे.ज्या विषाणूचा संसर्ग झाला आहे त्या विषाणूच्या पॅथोजनच्या जनुक साहित्याचा वापर लसीसाठी केला जातो.त्यामुळे शरीरात विषाणूविरोधातील प्रतिकारशक्ती कार्यान्वित होते. एमआरएनए लसीचा इतिहासअँथ्रॅक्स या विषाणूच्या साह्याने हल्ला करण्याचे प्रमाण अमेरिकेत वाढले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकी संरक्षण मंत्रालयाने मॉडर्ना कंपनीला आरएनएआधारित लस तयार करण्याचे कंत्राट दिले.त्याच तंत्रावर आधारित तयार झालेली एमआरएनए लस कोरोनानंतर कर्करोगावरही मात करण्यास सज्ज झाली आहे.यावर प्रभावी ठरण्याची शक्यता घशाचा कर्करोगगर्भाशयाचा कर्करोगस्तनाचा कर्करोगयकृताचा कर्करोगप्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोगविविध प्रकारचे ट्युमर्स१कोटीडब्ल्यूएचओच्या अहवालानुसार २०२० मध्ये कर्करोगामुळे जगभरात सुमारे १ कोटी लोकांना प्राण गमवावे लागले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcancerकर्करोग